• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. pm narendra modi election journey political history of narendra modi spl

आमदार ते पंतप्रधान! नरेंद्र मोदींचा राजकीय प्रवास कसा होता? जाणून घ्या!

गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी यांना भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा बनवला.

April 1, 2024 20:23 IST
Follow Us
  •  narendra modi election history
    1/9

    कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या पक्षाची सत्ता यावी असे वाटते. भारतीय जनता पक्षाचेही असेच स्वप्न होते.

  • 2/9

    माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर ते भक्कमपणे साकार झाले ते नरेंद्र मोदी यांच्या रूपाने.

  • 3/9

    गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी यांना भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा बनवला.

  • 4/9

    मोदींच्या गुजरातमधील विकास मॉडेलला संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा करून भाजपाने काँग्रेस आघाडीला पराभूत केले.आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.

  • 5/9

    त्यानंतर २०१९ मध्येही काँग्रेस आघाडीला पराभूत करून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले.

  • 6/9

    पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

  • 7/9

    २००२ मध्ये गुजरातमधील राजकोट त्यानंतर २००७ मध्ये मणीनगर या मतदासंघामधून नरेंद्र मोदी आमदार म्हणून निवडून आले. २००२ ते २०१४ नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले. २०१४ मध्ये वडोदरा आणि वाराणसी दोन्ही ठिकाणाहून ते लोकसभा निवडणूक लढले आणि जिंकले.

  • 8/9

    आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथूनच लढणार आहेत. ‘अबकी बार ४०० पार’ असं म्हणणाऱ्या भाजपाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली यावेळेसही सत्तेत टिकून राहणं शक्य होईल का? हे तर येणारा काळच सांगेल.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य – Express Photos)

TOPICS
काँग्रेसCongressनरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधानPMपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsमुख्यमंत्रीManmohan SinghराजकारणPolitics

Web Title: Pm narendra modi election journey political history of narendra modi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.