• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. congress spokepeson gaurav vallabh leave congress and join bjp yesterday spl

Photos: काँग्रेस प्रवक्ता ‘गौरव वल्लभ’ भाजपामध्ये; या ‘दोन’ कारणांवरुन दिला राजीनामा

काँग्रेसमध्ये असताना केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करणाऱ्या वल्लभ यांनी, ‘भाजपाच्या सगळ्याच धोरणांवर मी टीका केलेली नाही’ असे पक्षप्रवेशानंतर म्हटले आहे.

April 5, 2024 16:43 IST
Follow Us
  • gaurav vallabh leave congress
    1/9

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असताना काँग्रेसला लागलेली गळतीही वाढत आहे. (Photo Source: Prof. Gourav Vallabh/Facebook Page)

  • 2/9

    ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंघ याने ३ एप्रिल रोजी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. (Photo Source: Vinod Tawade/Facebook Page)

  • 3/9

    तर काल ४ एप्रिलला, बहुचर्चित काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. (Photo Source: Prof. Gourav Vallabh/Facebook Page)

  • 4/9

    भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये गौरव वल्लभ यांनी पक्षप्रवेश केला आहे. (Photo Source: Vinod Tawade/Facebook Page)

  • 5/9

    काँग्रेसमध्ये असताना केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करणाऱ्या वल्लभ यांनी, ‘भाजपाच्या सगळ्याच धोरणांवर मी टीका केलेली नाही’ असे भाजपा प्रवेशानंतर म्हटले आहे. (Photo Source: Prof. Gourav Vallabh/Facebook Page)

  • 6/9

    भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांना पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात असा प्रश्न? टिव्ही चर्चेत विचारणारे काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ आता भाजपावासी झाले आहेत. (Photo Source: Vinod Tawade/Facebook Page)

  • 7/9

    दरम्यान, काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण वल्लभ यांनी सांगितले आहे. आपल्या राजीनामापत्रात “पक्षातील नेत्यांचा तळागाळातील लोकांशी संपर्क नाही, पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय नाही. कार्यकर्ता नेत्याला सूचनाही करू शकत नसेल तर सकारात्मक बदल कसा घडवून आणायचा?” असे म्हटले आहे. (Photo Source: Prof. Gourav Vallabh/Facebook Page)

  • 8/9

    सनातन धर्म आणि राम मंदिर या दोन्ही मुद्द्यावरून वल्लभ यांचे पक्षनेतृत्वाशी मतभेद झाले असल्याचे त्यांच्या राजीनामापत्रातून सांगितले आहे. (Photo Source: Prof. Gourav Vallabh/Facebook Page)

  • 9/9

    हेही पहा- Loksabha Election 2024: वंचितची भूमिका भाजपाला अनुकूल! कोणी केले वंचितवर ‘हे’ आरोप?

TOPICS
काँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionविनोद तावडेVinod Tawde

Web Title: Congress spokepeson gaurav vallabh leave congress and join bjp yesterday spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.