• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. congress new candidate list announced whose names including 10 constituency declared spl

Loksabha Election 2024 : काँग्रेसची नवी उमेदवार यादी जाहीर; कोणाच्या नावांचा समावेश?

दिल्लीत कन्हैया कुमार विरुद्ध मनोज तिवारी लढत होणार, आणखी कोणाला मिळाली संधी?

April 15, 2024 11:00 IST
Follow Us
  • congress new candidates
    1/12

    काँग्रेसने रविवारी (१४ एप्रिल) लोकसभेसाठी १० जणांची नवी यादी जाहीर केली आहे.

  • 2/12

    या यादीमध्ये पंजाबमधील सहा जागांचीही घोषणा करण्यात आली आहे.

  • 3/12

    तर, दिल्लीमधील तीन जागांची घोषणा केली आहे. काँग्रेस पक्षाने आम आदमी पक्षाबरोबर आघाडी केलेली आहे. त्यामुळे दिल्लीतील सात जागांपैकी तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत. (Photo-ANI)

  • 4/12

    जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारला ईशान्य दिल्लीतून संधी देण्यात आली आहे. (Photo Source- Kanhaiya Kumar/Facebook Page)

  • 5/12

    जेपी अग्रवाल यांना चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (Photo Source- Jaiprakash Agrwal/Facebook Page)

  • 6/12

    तर, उदीत राज यांना उत्तर पश्चिम विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. (Photo Source- Udit Raj /Facebook Page)

  • 7/12

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना जालंधर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. (Photo Source- Charanjeet Singh Channi /Facebook Page)

  • 8/12

    पटियाला मतदारसंघातून डॉ. धर्मवीर गांधी यांना तिकीट दिले. (Photo Source- Express Photo)

  • 9/12

    भटिंडामधून मोहिंदर सिंग सिद्धू यांचं नाव नक्की करण्यात आले आहे. (Photo Source- JeetMohinder Singh Sidhu  /Facebook Page)

  • 10/12

    तर, संगरूरमधून सुखपाल सिंग खैरा यांना उमेदवारी दिली आहे. आहे. (Photo Source- Sukhpal Singh Khaira /Facebook Page)

  • 11/12

    काँग्रेसने पंजाबमध्ये अमृतसरमधून गुरजीत सिंग उजला यांना उमेदवारी दिली आहे. (Photo Source- Gurjeet Singh Aujla /Facebook Page)

  • 12/12

    उत्तरप्रदेशच्या अलाहाबाद मतदारसंघातून उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना उमेदवारी दिली आहे. (Photo Source- Ujjwal Raman Singh/Facebook Page)

TOPICS
उत्तर प्रदेशUttar Pradeshकाँग्रेसCongressदिल्लीDelhiपंजाबPunjabभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Congress new candidate list announced whose names including 10 constituency declared spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.