• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. last final phase of loksabha election 2024 all leaders campaigning last time for candidates spl

PHOTOS : नरेंद्र मोदी, असदुद्दीन ओवैसी ते ममता बॅनर्जी; अखेरच्या टप्प्यात प्रचारासाठी पुढाऱ्यांची एकच लगबग

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचारात उडी घेतली आहे.

Updated: May 30, 2024 19:08 IST
Follow Us
  • Loksabha election 2024 voting In Sangli the fight is under the leadership politics
    1/11

    आज देशातील लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 2/11

    या टप्प्यामध्ये सर्वच दिग्गज राजकीय पुढारी जोरदार ताकदीने प्रचार करताना दिसले. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 3/11

    या सातव्या अखेरच्या टप्प्यात ८ राज्यामधील आणि केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ५७ जागांवर निवडणूक होत आहे. (फोटो- लोकसत्ता संग्रहित)

  • 4/11

    काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हिमाचल प्रदेश मधील उना येथे प्रचारसभेत हजेरी लावली आणि मतदारांना संबोधित केले. (Photo- PTI)

  • 5/11

    पश्चिम बंगालमधील बरासात मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड-शोचे आयोजन करण्यात आले होते. (Photo- PTI)

  • 6/11

     ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआय एमआयएम) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर मतदारसंघात जाहीर सभा घेतली. (Photo- PTI)

  • 7/11

    पंजाबच्या जालंधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नीतू शात्रणवाला यांनी शक्तिमानची वेशभूषा करून त्यांचा प्रचार केला. (Photo- ANI)

  • 8/11

    समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशमधील कुशिनगर मतदासंघांतील इंडिया आघाडीचे उमेदवार अजय प्रताप सिंह पिंटू यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. ((PHOTO- ANI)

  • 9/11

    हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांनी रस्त्यावरून एक प्रचारयात्रा काढली. (PHOTO- ANI)

  • 10/11

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या रोड शो दरम्यान रस्त्यावरून चालताना दिसल्या. (Photo- PTI)

  • 11/11

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबमधील आनंदपूर साहिब या मतदारसंघातील एका गावात घेऊन भेट देऊन तिथे छोटेसे भाषण केले. (Photo- Rahul Gandhi/FacebookPage)

TOPICS
अखिलेश यादवAkhilesh Yadavअसदुद्दीन ओवैसीAsaduddin Owaisiप्रियांका गांधी वाड्राPriyankaGandhiममता बॅनर्जीMamata Banerjeeमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Last final phase of loksabha election 2024 all leaders campaigning last time for candidates spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.