Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. with the opening of the first multiplex in srinagar cinema halls are going to open there after almost three decades in kashmir yps

Photos: काश्मीरमध्ये तब्बल तीन दशकानंतर सुरू होणार चित्रपटगृह; आमिर खानच्या ‘या’ चित्रपटाने होणार शुभारंभ

या मल्टीप्लेक्सच्या निमित्ताने काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तीस वर्षांनंतर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Updated: September 23, 2022 13:31 IST
Follow Us
  • तीस वर्षांपासून काश्मीरमध्ये असलेली सिनेमागृहे बंद होती. काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पहिले मल्टीप्लेक्स सिनेमागृह बांधण्यात आले आहे. या मल्टीप्लेक्समध्ये 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Express Photo by Shuaib Masoodi)
    1/9

    तीस वर्षांपासून काश्मीरमध्ये असलेली सिनेमागृहे बंद होती. काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पहिले मल्टीप्लेक्स सिनेमागृह बांधण्यात आले आहे. या मल्टीप्लेक्समध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Express Photo by Shuaib Masoodi)

  • 2/9

    आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट काश्मीरमध्ये तीन दशकानंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट आहे. आमिरच्या या चित्रपटातील काही भाग काश्मीरमध्ये चित्रीत करण्यात आले होते. (Instagram – aamirkhanproductions)

  • 3/9

    आयनॉक्स आणि श्रीनगरमध्ये स्थित एका व्यावसायिक कुटुंबाने एकत्र येत या प्रकल्पाची योजना आखली होती. (Express Photo by Shuaib Masoodi)

  • 4/9

    त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरायला चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. (Express Photo by Shuaib Masoodi)

  • 5/9

    मंगळवारी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या मल्टीप्लेक्सचे उद्घाटन केले. (Express Photo by Shuaib Masoodi)

  • 6/9

    उद्घाटन झाल्यानंतर ३० सप्टेंबरपासून या मल्टीप्लेक्समध्ये असलेल्या तीनपैकी दोन स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहे. पुढे थोड्यात कालावधीमध्ये तिसऱ्या स्क्रीनचे काम सुरु केले जाईल. (Express Photo by Shuaib Masoodi)

  • 7/9

    सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट या मल्टीप्लेक्समध्ये ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. (Instagram – hrithikroshan)

  • 8/9

    श्रीनगरमध्ये स्थित काश्मीरमधल्या पहिल्या मल्टीप्लेक्सचे बांधकाम सुरु असतानाचे दृश्य (Express Photo by Shuaib Masoodi)

  • 9/9

    काही दिवस चित्रपटाचे तिकीट काढण्यासाठी लोकांना प्रत्यक्ष तिकीट काउंटरवर जावे लागणार आहे. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन तिकीट सेवा थोड्याच दिवसांमध्ये सुरु होणार आहे. (Express Photo by Shuaib Masoodi)

TOPICS
आमिर खानAamir Khanकाश्मीरKashmirजम्मू-काश्मीरJammu KashmirमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: With the opening of the first multiplex in srinagar cinema halls are going to open there after almost three decades in kashmir yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.