• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kirti killedar revealed what is tejashri pradhan real life nature know about it rnv

सोज्वळ, खंबीर भूमिका करणाऱ्या तेजश्री प्रधानचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव कसा? खुलासा करत मराठमोळी गायिका म्हणाली…

खऱ्या आयुष्यात तेजश्रीचा स्वभाव कसा आहे हे एका लोकप्रिय गायिकेने आता सांगितले आहे.

September 15, 2023 16:10 IST
Follow Us
  • मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. 
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. 

  • 2/9

    तिला भेटण्यासाठी तिचे चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. तिचा स्वभाव कसा आहे हे देखील चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं. 

  • 3/9

    तर आता एका लोकप्रिय गायिकेने याचा खुलासा केला आहे.

  • 4/9

    तेजश्रीने आतापर्यंत ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या भूमिका खूप सोज्वळ पण खंबीर अशा होत्या.

  • 5/9

    खऱ्या आयुष्यातही तेजश्री तशीच आहे का, असा प्रश्न अनेकदा तिच्या चाहत्यांना पडतो. तर खऱ्या आयुष्यात तेजश्रीचा स्वभाव कसा आहे हे एका लोकप्रिय गायिकेने आता सांगितले आहे.

  • 6/9

    गायिका कीर्ती किल्लेदार हिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतलं.

  • 7/9

    तर यामध्ये एका चाहत्याने “तुझ्यात आणि तेजश्री प्रधानमध्ये कसं बॉण्डिंग आहे?” असा प्रश्न तिला विचारला.

  • 8/9

    त्यावर कीर्तीने तेजश्रीबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “तेजश्री ही मला भेटलेली आत्तापर्यंत खूप गोड आणि टॅलेंटेड मुलगी आहे.”

  • 9/9

    “आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी मला एका गाण्यासाठी तिला आवाज देण्याची संधी मिळाली होती आणि तेव्हापासून आमची मैत्री घट्ट झाली.”

TOPICS
तेजश्री प्रधानTejashree PradhanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Kirti killedar revealed what is tejashri pradhan real life nature know about it rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.