• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahrukh khan deepika padukone gave blockbuster every time know all films box office collection jshd import asc

शाहरुख-दीपिकाचा प्रत्येक चित्रपट ठरलाय सुपरहिट, पाहा सर्व चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

दीपिका पदुकोणही शाहरुख खानसोबत त्याच्या 'जवान' चित्रपटात दिसली होती. त्याने चित्रपटात छोटी भूमिका केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांची जोडी पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

September 16, 2023 19:09 IST
Follow Us
  • Young
    1/7

    बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित या चित्रपटाने एका आठवड्यात जगभरात ६०० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोणही छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत आहे. (PC : Still From Film/Jansatta)

  • 2/7

    शाहरुख आणि दीपिका ही जोडी गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या जोडीने आतापर्यंत पाच सुपरहिच चित्रपट दिले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या हिट जोडीचे चित्रपट आणि त्यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. (PC : Still From Film/Jansatta)

  • 3/7

    ओम शांती ओम : २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाने जगभरात १४८.१६ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. (PC : Still From Film/Jansatta)

  • 4/7

    चेन्नई एक्सप्रेस : २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाने जगभरात ४२४.५४ कोटी रुपयांची कमाई केली होती. (PC : Still From Film/Jansatta)

  • 5/7

    हॅप्पी न्यू ईयर : २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटाने जगभरात ३८३.१० कोटी रुपयांची कमाई केली होती. (PC : Still From Film/Jansatta)

  • 6/7

    पठाण : या वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात १०५०.३० कोटी रुपयांची कमाई केली होती. (PC : Still From Film/Jansatta)

  • 7/7

    जवान : सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट ‘पठाण’ला मागे टाकू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. (PC : Still From Film/Jansatta)

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika Padukoneबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Shahrukh khan deepika padukone gave blockbuster every time know all films box office collection jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.