-
या यादीत पहिले नाव रणबीर कपूरचे आहे. बॉलीवूड लाइव्हच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने आपले हेअर ट्रान्सप्लांट केले आहे.
-
आपले केस सरळ करण्यासाठी रणबीरने हेअर ट्रान्सप्लांट केले होते. त्यामुळे त्याचा लूक एकदम वेगळा दिसत आहे.
-
बॉलीवूडचा छोटा नवाब सैफ अली खाननेही बोटॉक्स उपचार घेतले आहेत.
-
बॉलीवूड लाइव्हच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्याने प्लॅस्टिक सर्जरी करुन आपल्या चेहऱ्याला उंचवटा दिला आहे.
-
राजकुमार राव यांना करिअरच्या सुरुवातीला अनेक नकारांना सामोरे जावे लागले.
-
सुरुवातीला त्याच्या कारण त्यांच्या भुवया जाड होत्या.
-
त्याच्या भुवयांचा आकार योग्य नसल्याचे सांगून लोकांनी त्याला काम देण्यास नकार दिल्याचे अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले होते.
-
बॉलीवूड लाइव्हच्या वृत्तानुसार, आता राजकुमार रावने आपल्या हनुवटीवर शस्त्रक्रिया करून घेतली आहे.
-
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची कॉस्मेटिक सर्जरी झाली आहे.
-
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी आमिरने ही सर्जरी केली असल्याचे सांगण्यात येते.
-
बॉलीवूडचा दबंग सलमान खाननेही प्लॅस्टीक सर्जरीची मदत घेतली आहे.
-
हेअर ट्रान्सप्लांट व्यतिरिक्त सलमान खानने बोटॉक्स आणि चीक फिलर केले आहेत.
-
बॉलीवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा शाहिद कपूरनेही प्लास्टिक सर्जरी केली आहे.
-
बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, खूप दिवसांपूर्वी त्याने नाकाची सर्जरी केली आहे.
Photos: सलमान खानपासून रणबीर कपूरपर्यंत ‘या’ टॉपच्या अभिनेत्यांनी तरुण दिसण्यासाठी केली आहे प्लॅस्टिक सर्जरी
बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्लास्टिक सर्जरीची बरीच चर्चा होते. मात्र, केवळ अभिनेत्रीच नाही तर बॉलीवूडच्या या टॉपच्या अभिनेत्यांनीही तरुण दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली आहे.
Web Title: Salman khan to ranbir kapoor bollywood actors who undergo plastic surgery transformations dpj