• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. not only sridevi but kareena kapoor to katrina kaif many actresses followed crash diet dpj

Photos: ‘या’ अभिनेत्रींनी वजन कमी करण्यासाठी केलेलं कडक डाएट; एकीचं तर मूत्रपिंड निकामी होऊन झालं निधन

पडद्यावर स्लिम दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री कडक डाएट फॉलो करत असतात. मात्र या नादात अनेकदा त्यांचा जीवही धोक्यात घातला जातो.

Updated: October 5, 2023 17:54 IST
Follow Us
  • कडक डाएट फॉलो केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा खुलासा बोनी कपूर यांनी केला.
    1/21

    कडक डाएट फॉलो केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा खुलासा बोनी कपूर यांनी केला.

  • 2/21

    पडद्यावर सुंदर दिसावं ही तिची कायम इच्छा असायची.

  • 3/21

    त्या अनेकदा काहीच खायच्या नाहीत.

  • 4/21

    डाएटमुळे अनेकदा त्या अळणी पदार्थ खायच्या. डॉक्टरांनी त्यांना जेवणात मीठ खाण्याचा सल्ला दिला होता.

  • 5/21

    श्रीदेवींव्यतरिक्त अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सुंदर दिसण्यासाठी कडक डाएट फॉलो करतात.

  • 6/21

    ‘टशन’ चित्रपटात करीनाने तिच्या झिरो साइज फिगरने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.

  • 7/21

    पण यासाठी तिने खूप कठीण डाएट फॉलो केलं होतं.

  • 8/21

    ती फक्त संत्र्याचा ज्यूस पित होती.

  • 9/21

    त्यामुळे एकदा ती सेटवर चक्कर येऊन पडली होती.

  • 10/21

    ‘तीस मार खान’ या चित्रपटातील ‘शीला की जवानी’ गाण्यात स्लिम फिगर दाखवण्यासाठी कतरिना कैफ कठिण डाएट करत होती.

  • 11/21

    कतरिनाने मीठ आणि साखर खाण पूर्णपणे बंद केलं होतं.

  • 12/21

    एवढंच नाही तर ती पाणीसुद्धा खूप कमी प्यायची.

  • 13/21

    परिणामी कतरिना एकदा चक्कर येऊन पडली होती. डॉक्टरांनी तिला सलाईन लावलं होतं आणि आरमाचा सल्ला दिला होता.

  • 14/21

    अभिनेत्री निया शर्मा देखील तिच्या स्लिम-ट्रिम फिगरमुळे चर्चेत असते.

  • 15/21

    तिच लोकप्रिय गाणे ‘फूंक ले’ मध्ये स्लिम फिगर दाखण्यासाठी अभिनेत्रीने खूप मेहनत घेतली होती.

  • 16/21

    एका मुलाखतीत नियाने खुलासा केला होता की, या गाण्याच्या शुटींगअगोदर नियाने खाणं-पिणं बंद केलं होतं.

  • 17/21

    काहीही न खाता ती व्यायाम करायची आणि गाण्याचा सरावही करत होती.

  • 18/21

    तेलुगू आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री मिष्टी मुखर्जीने २०१२ मध्ये ‘लाइफ की तो लग गई’ या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

  • 19/21

    २०२० मध्ये मिष्टीचे निधन झाले

  • 20/21

    मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.

  • 21/21

    केटो डाएटमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हणले होते.

TOPICS
कतरिना कैफKatrina Kaifकरीना कपूर खानKareena Kapoor KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsश्रीदेवीSridevi

Web Title: Not only sridevi but kareena kapoor to katrina kaif many actresses followed crash diet dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.