Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress prarthana behare shifted to alibaug shows glimps of her house rnv

प्रशस्त हॉल, स्वतंत्र बार काउंटर अन्…; ‘असं’ आहे प्रार्थना बेहेरेचं अलिबागमधील अलिशान घर, पाहा खास झलक

काही महिन्यांपूर्वीच ती तिच्या नवऱ्याबरोबर कायमची मुंबई सोडून अलिबागला स्थायिक झाली.

Updated: October 8, 2023 12:57 IST
Follow Us
  • मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत प्रार्थना बेहेरेचं नाव सामील आहे.
    1/12

    मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत प्रार्थना बेहेरेचं नाव सामील आहे.

  • 2/12

    काही महिन्यांपूर्वीच ती तिच्या नवऱ्याबरोबर मुंबई सोडून कायमचीअलिबागला स्थायिक झाली. आता तिने तेथील त्यांच्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. प्रार्थनाचं अलिबागमधील घर अगदी ऐसपैस आहे आणि अंगणात भरपूर झाडंही आहेत.

  • 3/12

    छोट्याशा गेटमधून आतमध्ये गेल्यावर प्रार्थनाच्या घराच्या पुढच्या अंगणात विविध प्रकारची छोटी-मोठी झाडं लावली आहेत.

  • 4/12

    तिथून सरळ गेल्यावर दोन पायऱ्या चढलं की डाव्या बाजूला घराचा मुख्य दरवाजा दिसतो.

  • 5/12

    ही जागा ही त्यांनी खूप आकर्षक प्रकारे सजवली आहे.

  • 6/12

    याचबरोबर घराचा दरवाजा सर्वांचं लक्ष वेधून घेतो.

  • 7/12

    घरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला लगेच किचन आहे. तर त्याच्यासमोर प्रशस्त हॉल आहे. विशेष म्हणजे हॉल आणि किचनच्यामध्ये भिंत नाही.

  • 8/12

    प्रार्थनाच्या घरी देवघरासाठीही स्वतंत्र जागा केली आहे.

  • 9/12

    तर याबरोबरच एका कोपऱ्यात छान डायनिंग टेबल ठेवलं आहे. हे डायनिंग टेबल संपूर्ण लाकडाचं असून याचा आकारही खूप हटके आहे.

  • 10/12

    त्यांच्या घरी एक स्वतंत्र बार काउंटरही तयार करण्यात आलं आहे.

  • 11/12

    तर सोफ्याच्या पलीकडच्या बाजूला मोठा दरवाजा करण्यात आला आहे. तिथून भरपूर प्रकाश येतो.

  • 12/12

    त्या दरवाजातून बाहेर गेलं की मागच्या बाजूला एक मोठी बाल्कनी आहे. तर या बाल्कनीतही बसायला व्यवस्थित जागा केली असून त्या व्यतिरिक्त भरपूर मोकळी जागा पाहायला मिळते.
    (सर्व फोटो सौजन्य: प्रार्थना बेहेरे, यूट्यूब)

TOPICS
प्रार्थना बेहरेPrarthana BehreमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movieमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Actress prarthana behare shifted to alibaug shows glimps of her house rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.