• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. including deepika padukone kangana ranaut and akshay kumar these bollywood star faced sexual abuse in young age rmm

दीपिकासह ‘या’ कलाकारांचं लहानपणी झालं लैंगिक शोषण; अक्षय कुमारचाही समावेश, वाचा काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाहने अलीकडेच तिच्या एका मुलाखतीत ती लहानपणी लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचं सांगितलं आहे.

October 9, 2023 19:57 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाहने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाहने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.

  • 2/12

    ‘दिल्ली क्राइम सीझन २’ या वेब सीरिजमध्ये डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या व्यक्तिरेखेसाठी शेफालीला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२३ मिळाला आहे.

  • 3/12

    अलीकडेच, शेफाली शाहने तिच्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, ती लहानपणी लैंगिक शोषणाची शिकार झाली होती.

  • 4/12

    शाळेतून घरी येताना बाजारात एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा खुलासा तिने केला.

  • 5/12

    पण शेफाली शाह व्यतिरिक्त अनेक कलाकारांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये अगदी दीपिका पदुकोणसह अक्षयकुमारचा समावेश आहे.

  • 6/12

    अक्षय कुमारने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो ६ वर्षांचा असताना त्याच्या शेजाऱ्याने त्याला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला होता. याबाबत त्याने वडिलांनाही सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली. (फोटो: अक्षय कुमार/इन्स्टाग्राम)

  • 7/12

    नीना गुप्ताने तिच्या ‘सच कहूं तो’ या पुस्तकात तिच्या लैंगिक शोषणाविषयी लिहिलं आहे. तिने सांगितलं आहे की, ती लहान असताना डॉक्टर आणि टेलरने तिचा विनयभंग केला होता. (फोटो: नीना गुप्ता/इन्स्टाग्राम)

  • 8/12

    दीपिका पदुकोणने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ती १४-१५ वर्षांची होती, तेव्हा एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. (फोटो: दीपिका पदुकोण/इन्स्टाग्राम)

  • 9/12

    पियुष मिश्रा यांनी त्यांच्या ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ या पुस्तकात त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. एका नातेवाईकाने त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं त्यांनी सांगितलं. (फोटो: पियुष मिश्रा/इन्स्टाग्राम)

  • 10/12

    कंगना रणौतने तिच्या ‘लॉक अप’ शोच्या एका एपिसोडमध्ये खुलासा केला होता की, ती लहान असताना तिच्यापेक्षा काही वर्षांनी मोठ्या मुलाने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. (फोटो: कंगना राणौत/इन्स्टाग्राम)

  • 11/12

    कल्की कोचलिनने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती ९ वर्षांची असताना तिचे लैंगिक शोषण झालं होतं. त्यावेळी तिला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे तिला काहीच समजलं नाही. (फोटो: कल्की कोचलिन/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम

TOPICS
अक्षय कुमारAkshay Kumarकंगना रणौतKangana Ranautदीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Including deepika padukone kangana ranaut and akshay kumar these bollywood star faced sexual abuse in young age rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.