• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mughal e azam to bajirao mastani most expensive bollywood film sets dj

Photo : ‘या’ बॉलीवूड चित्रपटांमध्ये उभारण्यात आले होते सगळ्यात महाग व आलिशान सेट, किंमत तब्बल…

बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यांमध्ये दाखवण्यात आलेले सेट तयार करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहे.

Updated: February 21, 2024 18:21 IST
Follow Us
  • संजय लीला भन्साळी हे अशा चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत जे आपल्या चित्रपटांच्या सेटवर कोट्यावधी रुपये खर्च करतात.
    1/12

    संजय लीला भन्साळी हे अशा चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत जे आपल्या चित्रपटांच्या सेटवर कोट्यावधी रुपये खर्च करतात.

  • 2/12

    त्यांचा ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट चांगलाचा गाजला

  • 3/12

    ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी फिल्मसिटीमध्ये २२ मोठे सेट बांधण्यात आले होते.

  • 4/12

    अनुराग कश्यपचा ‘बॉम्बे वेल्वेट’ बनवण्यासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला.

  • 5/12

    हा चित्रपट ११८ कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता.

  • 6/12

    संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ या चित्रपटाचाही महागड्या चित्रपटांमध्ये समावेश आहे.

  • 7/12

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपट बनवण्यासाठी अंदाजे ५० कोटी रुपये खर्च आला होता.

  • 8/12

    तर चंद्रमुखीचे वेश्यालय बांधण्यासाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

  • 9/12

    या यादीत करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटाचेही नाव आहे.

  • 10/12

    रिपोर्ट्सनुसार, ‘कलंक’चा सेट तयार करण्यासाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

  • 11/12

    १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘मुघल-ए-आझम’ आजही प्रेक्षकांना तेवढाच आवडतो.

  • 12/12

    त्याकाळी हा चित्रपट बनवण्यासाठी दीड कोटी रुपये लागले होते. (सगळे फोटो लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
करण जोहरKaran Joharदीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Mughal e azam to bajirao mastani most expensive bollywood film sets dj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.