• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karan johar pinkvilla award tiger glasses look photos viral dvr

‘चश्मेबहाद्दर’ करण जोहरच्या चष्म्याने वेधलं लक्ष; PHOTO VIRAL

करणच्या विलक्षण चष्म्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

Updated: March 21, 2024 15:25 IST
Follow Us
  • प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर नेहमीच त्याच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असतो.
    1/9

    प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर नेहमीच त्याच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असतो.

  • 2/9

    करणने नुकतीच पिंकविलाच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 3/9

    या पुरस्कार सोहळ्यासाठी करणने ऑल ब्लॅक लूक क्रिएट केला होता.

  • 4/9

    यात करणने काळ्या रंगाचं डिझायनर ब्लेझर, मॅचिंग शर्ट पॅन्ट आणि बो घालून लूक पूर्ण केला होता.

  • 5/9

    करणच्या विलक्षण चष्म्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

  • 6/9

    या चष्म्याची खासियत अशी की यावर वाघाची डिझाईन होती.

  • 7/9

    या सोहळ्यात करणला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

  • 8/9

    करणला मिळालेल्या पुरस्काराबद्दल चाहत्यांनी त्याचे कमेंट्स करत अभिनंदन आणि कौतुक केले.

  • 9/9

    दरम्यान, करण जोहरचा सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत ‘योद्धा’ आणि सारा अली खान अभिनीत ‘ऐ वतन मेरे वतन’ हे दोन्ही चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. (All Photos- karanjohar/Instagram)

TOPICS
करण जोहरKaran JoharफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Karan johar pinkvilla award tiger glasses look photos viral dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.