• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rashmika mandanna two films pushpa 2 and chaava will clash release on a same date dvr

रश्मिका मंदानाच्या चाहत्यांचा आनंद होणार द्विगुणीत, एकाच दिवशी प्रदर्शित होणार अभिनेत्रीचे ‘हे’ दोन चित्रपट

एकाच अभिनेत्रीचे दोन चित्रपट एकाच वेळी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

June 20, 2024 17:32 IST
Follow Us
  • Rashmika Mandanna two films pushpa 2 and Chaava will clash release on a same date
    1/9

    ‘पुष्पा-२’ चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

  • 2/9

    नुकतंच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलल्याचं चित्रपट निर्मात्यांनी जाहीर केलं.

  • 3/9

    अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘पुष्पा-२’ चित्रपट आधी १५ ऑगस्ट रोजी रीलिज होणार होता.

  • 4/9

    पण आता या चित्रपटाची तारिख बदलली असून ‘पुष्पा-२’ ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • 5/9

    चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा अजून एक चित्रपट त्याचवेळी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • 6/9

    विकी कौशल अभिनीत ‘छावा’ चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 7/9

    या चित्रपटात रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

  • 8/9

    एकाच अभिनेत्रीचे दोन चित्रपट एकाच वेळी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

  • 9/9

    ‘छावा’ आणि ‘पुष्पा-२’ यांचा प्रदर्शनाच्या तारखा क्लॅश झाल्याने याचा बॉक्स ऑफिसवर परिणाम होईल अशी चर्चा आहे. (All Photos- Social Media)

TOPICS
अल्लू अर्जुनAllu ArjunबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरश्मिका मंदानाRashmika Mandannaविकी कौशलVicky Kaushal

Web Title: Rashmika mandanna two films pushpa 2 and chaava will clash release on a same date dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.