Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. allu arjun prabhash jr ntr ram charan pawan kalyan south stars who donated for andhra pradesh and telangana flood victim this actor donates 6 crore know others spl

Photos : आंध्र प्रदेश व तेलंगणामधील पूरग्रस्तांसाठी साऊथ स्टार्स आले धावून, ‘या’ अभिनेत्याने केली सर्वात जास्त मदत

South stars who donated for Andhra Pradesh and Telangana flood victim: आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मोठा पूर आल्याने अनेक शहरांमध्ये मोठ नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत साऊथ सिनेसृष्टीतील अनेक स्टार्स मदतीसाठी पुढे आले आहेत. कोणी किती मदत दिली ते जाणून घेऊयात.

September 5, 2024 18:31 IST
Follow Us
  • Telangana Flood
    1/10

    आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मुसळधार पावसामुळे ओढवलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी हाहाकार माजला आहे. सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक बडे स्टार्स मदतीसाठी पुढे आले आहेत आणि उघडपणे दान करत आहेत. सर्वात जास्त देणगी कोणी दिली आहे आणि कोणत्या स्टारने मदतीसाठी किती रक्कम दिली आहे ते जाणून घेऊयात.

  • 2/10

    बाहुबली फेम अभिनेता प्रभास यान दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. (Photo: Prabhas/Facebook)

  • 3/10

    RRR फेम जुनिअर एनटीआरने एक कोटी रुपये पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून दिले आहेत. (Photo: Jr NTR/Facebook)

  • 4/10

    नंदामुरी बालकृष्ण यांनी एक कोटी रुपये मदत दिली आहे. (Photo: Nandamuri Balkrushna/Facebook)

  • 5/10

    महेश बाबू याने १ कोटी रुपये मदत केली आहे. (Photo: Mahesh Babu/Facebook)

  • 6/10

    चिरंजीवी यांनीही एक कोटी मदतनिधी दिला आहे. (Photo: Chiranjeevi/Facebook)

  • 7/10

    अभिनेता अल्लू अर्जुनने एक कोटी रुपये मदतनिधी दिला आहे. (Photo: Allu Arjun/Facebook)

  • 8/10

    नागार्जुन अक्किनेनी कुटुंबीयांनी एक कोटी मदतनिधी दिला आहे. (Photo: Nagarjun Akkineni/Facebook)

  • 9/10

    तर अभिनेता राम चरण यानेही एक कोटी रुपयांचा धनादेश मदत म्हणून राज्य सरकारकडे जमा केला आहे. (Photo: Ram Charan/Facebook)

  • 10/10

    पवन कल्याण: आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण यांनी लोकांना मदत करण्यासाठी सर्वात मोठी रक्कम दिली आहे. अभिनेत्याने सहा कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ( Photo: Pawan Kalyan/FB)

TOPICS
अल्लू अर्जुनAllu Arjunज्युनिअर एनटीआरJr NTRनागार्जुनNagarjunaप्रभासPrabhasमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमहेश बाबूMahesh Babu

Web Title: Allu arjun prabhash jr ntr ram charan pawan kalyan south stars who donated for andhra pradesh and telangana flood victim this actor donates 6 crore know others spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.