• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rana daggubati touches shah rukh khan and karan johars feet we are fully south indian spl

बाहुबली फेम अभिनेता राणा दग्गुबती शाहरूख खानच्या पाया पडला, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा फोटो

अभिनेता राणा दग्गुबतीने सगळ्यांच्या समोर शाहरुख खानच्या पायाला स्पर्श केल्याचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Updated: September 11, 2024 21:30 IST
Follow Us
  • Rana Daggubati touches Shah Rukh Khan
    1/9

    हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठा पुरस्कार मानला जाणारा IIFA 2024 आता पुनरागमन करणार आहे. (Photo: Varinder Chawla)

  • 2/9

    याचनिमित्ताने काल १० सप्टेंबर रोजी मुंबईत IIFA 2024 च्या नियोजनपूर्व पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शाहरुख खान आणि करण जोहर सहभागी झाले होते. यावर्षी IIFA अवॉर्ड्स होस्ट करताना शाहरुख आणि करण दिसणार आहेत. बाहुबली फेम अभिनेता राणा दग्गुबती देखील या कार्यक्रमाचा एक भाग झाला होता. (Photo: Varinder Chawla)

  • 3/9

    यंदाच्या आयफा उत्सवम या साऊथमधील अवॉर्ड शोचे होस्टिंग राणा दग्गुबती करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
    (Photo: Varinder Chawla)

  • 4/9

    दरम्यान यावेळी इव्हेंटमधील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. (Photo: Varinder Chawla)

  • 5/9

    ज्यामध्ये शाहरुख आणि करण जोहर हे दोघे बोलत असताना अभिनेता राणा दगुबत्ती स्टेजवर येऊन शाहरुख खानच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहे. (Photo: Varinder Chawla)

  • 6/9

    यावेळी “आम्ही दक्षिण भारतीय आहोत आणि आम्ही असेच करतो हीच आमची संकृती आहे’, असं वक्तव्यही राणा दगुबत्तीने केलं आहे.(Photo: Varinder Chawla)

  • 7/9

    दरम्यान, यानंतर शाहरुख खानने अभिनेता राणा दग्गुबतीला मिठी मारली. (Photo: Varinder Chawla)

  • 8/9

    राणा दग्गुबतीच्या या कृतीला त्याच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे. (Photo: Varinder Chawla)

  • 9/9

    हेही वाचा: Photos : डिनर डेट, पार्टी, आणि ऑफिससाठी तुम्ही अनन्या पांडेचे ‘हे’ लूक्स ट्राय करू शक…

TOPICS
करण जोहरKaran JoharबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Rana daggubati touches shah rukh khan and karan johars feet we are fully south indian spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.