• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 8 best real life indian movies on netflix spl

सत्य घटनांवर आधारित Netflix चे 8 सर्वोत्तम भारतीय चित्रपट

Netflix real life based Movies: नेटफ्लिक्सवर असलेले हे 8 चित्रपट रिअल लाईफ बेस्ड चित्रपट आहेत का?, सत्य घटनांवर आधारित कोणते भारतीय चित्रपट Netflix वर उपलब्ध आहेत? वाचा

Updated: September 25, 2024 19:12 IST
Follow Us
  • real life movies
    1/10

    OTT प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट उपलब्ध आहेत. पण आज आपण नेटफ्लिक्सच्या त्या भारतीय चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत जे सत्य घटनांवर आधारित आहेत. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 2/10

    महाराजा : हा चित्रपट गुजरातचे लेखक, कवी, पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुळजी यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटातून आमिर खानचा मुलगा जुनैद खानने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 3/10

    अमर सिंह चमकिला : पंजाबचे प्रसिद्ध गायक अमर सिंह चमकिला यांची 1988 मध्ये हत्या करण्यात आली होती. हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 4/10

    83: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर आधारित 83 हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही पाहता येईल. यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 5/10

    पानिपत: हा चित्रपट 18 व्या शतकातील भारतातील अफगाण आक्रमण आणि मराठ्यांच्या युद्धावर आधारित आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 6/10

    सूरमा: भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीप सिंग यांच्या जीवनावर आधारित सूरमा चित्रपटात दिलजीत दोसांझने त्यांची भूमिका साकारली आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 7/10

    संजू : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही पाहता येईल. यात त्याची भूमिका रणबीर कपूरने साकारली आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 8/10

    शाबाश मिथू: हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिचा चरित्रपट आहे ज्यामध्ये तिची भूमिका तापसी पन्नूने साकारली आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 9/10

    द स्काय इज पिंक: या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा मोटिव्हेशनल स्पीकर आयेशा चौधरीच्या जीवनावर आधारित आहे. (फोटो: नेटफ्लिक्स)

  • 10/10

    हेही वाचा- Virat Kohli Jersey: फक्त विराट कोहलीच नाही तर ‘हे’ दिग्गज क्रिकेटपटूही १८ क्रमांकाची

TOPICS
अर्जुन कपूरArjun Kapoorतापसी पन्नूTaapsee Pannuनेटफ्लिक्सNetflixप्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमिताली राजMithali Rajरणबीर कपूरRanbir Kapoorरणवीर सिंहRanveer Singh

Web Title: 8 best real life indian movies on netflix spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.