• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone sharvari to alia bhatt these celebs slays at sabyasachi 25th anniversary spl

Photos: दीपिका पादुकोण, शर्वरी वाघ ते आलिया भट्ट, सब्यसाचीच्या वर्धापनदिनामधील अभिनेत्रींच्या लूक्सने वेधलं लक्ष

Sabyasachi 25th anniversary : सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापनदिनामधील बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स व्हायरल, पाहा फोटो

Updated: January 27, 2025 08:53 IST
Follow Us
  • Sabyasachi 25th anniversary actresses looks
    1/10

    प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी अलीकडेच सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापन दिनी विशेष शोचे आयोजन केले होते, ज्यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली.

  • 2/10

    स्टार्सनी स्टेजवर रॅम्प वॉकही केला आणि आता आलियापासून दीपिकापर्यंत अनेक अभिनेत्रींचे लूक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 3/10

    दीपिका आई झाल्यानंतर पहिल्यांदाच रॅम्प वॉक करताना दिसली. यादरम्यान, तिने पांढरी पँण्ट, टॉप आणि ट्रेंच कोटसह जबरदस्त सब्यसाची नेकलेस परिधान केला.

  • 4/10

    तर या कार्यक्रमात आलिया भट्ट काळ्या रंगाची साडीमधील सुंदर लूकमध्ये दिसली.

  • 5/10

    यावेळी सोनम कपूरने अतिशय अनोखा काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता, ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

  • 6/10

    अनन्या पांडेने पोल्का डॉट्ससह काळ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला. या आउटफिटसोबत तिने सुंदर ज्वेलरीही कॅरी केली.

  • 7/10

    आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ मॅचिंग ब्लॅक आउटफिट्समध्ये दिसले. अभिनेत्रीने फ्लोअर-लेन्थ अनारकली ड्रेस घातला होता, तर सिद्धार्थने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

  • 8/10

    याशिवाय बिपाशा बासू, कुशा कपिला, शर्वरी वाघ आणि शबाना आझमी यांच्यासह अनेक अभिनेत्री या कार्यक्रमात उपस्थित होत्या.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार अभिनेत्री इन्स्टाग्राम)

  • 10/10

    हेही पाहा-ममता कुलकर्णी यांना कोणते नियम पाळावे लागतील? महामंडलेश्वर कसे बनवले जातात?

TOPICS
अदिती राव हैदरीAditi Rao Hydariअनन्या पांडेAnanya Pandayआलिया भट्टAlia Bhattदीपिका पदुकोणDeepika Padukoneबिपाशा बासूबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Deepika padukone sharvari to alia bhatt these celebs slays at sabyasachi 25th anniversary spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.