• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganeshotsav 2024 rinku rajguru lalbaugcha raja siddhivinayak ganpati darshan see photos spl

Photos : रिंकू राजगुरुने घेतले ‘लालबागचा राजा’चे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरातही झाली नतमस्तक, पाहा फोटो

Rinku Rajguru lalbaug raja darshan: सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली.

Updated: September 13, 2024 10:40 IST
Follow Us
  • rinku rajguru lalbaucha raja darshan, rinku rajguru at lalbaug raja, rinku rajguru at siddhivinayak temple, rinku rajguru, rinku rajguru marathi actress
    1/10

    महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली.

  • 2/10

    तिने या दर्शनाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 3/10

    रिंकू नेहमीच तिच्या सर्व गोष्टी सोशल मीडियावरून फॅन्सबरोबर शेअर करताना दिसते.

  • 4/10

    अलीकडेच रिंकूने मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा, सिद्धिविनायक या गणपतींचे दर्शन घेतले आहे.

  • 5/10

    तसेच काल रिंकूने तिचे मराठमोळा लूक केलेले नवीन फोटोही शेअर केले आहेत.

  • 6/10

    या फोटोंमध्ये रिंकू अतिशय सुंदर सोज्वळ दिसत आहे.

  • 7/10

    सर्व फोटो फॅन्सना खूप आवडले आहेत.

  • 8/10

    विविध कमेंट्स मधून फॅन्सनी तिचे भरपूर कौतुक केले आहे.

  • 9/10

    एका चाहत्याने लिहिले, “मॅडम मी आज परत सैराट पिक्चर बघितला खूप तुमची आठवण आली बघा”

  • 10/10

    (सर्व फोटो साभार: रिंकू राजगुरू इंस्टाग्राम)

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi Newsरिंकू राजगुरूRinku Rajguruलालबागचा राजाLalbaugcha Raja

Web Title: Ganeshotsav 2024 rinku rajguru lalbaugcha raja siddhivinayak ganpati darshan see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.