• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. west bengal chief minister mamata banerjee met sharad pawar and uddhav thackeray see photo spl

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट! पाहा फोटो

ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी काल (१२ जुलै) उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेतली.

July 13, 2024 17:09 IST
Follow Us
  • sharad pawar. rohit pawar, mamata banerjee and yugendra pawar
    1/9

    काल (१२ जुलै) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या.

  • 2/9

    यावेळी ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

  • 3/9

    शरद पवारांच्या भेटीसाठी ममता शरद पवारांच्या मुंबईतील घरी पोहोचल्या.

  • 4/9

    यावेळी त्यांनी शरद पवारांशी बातचीत केली. या भेटीवेळी पवार कुटुंबीय उपस्थित होते. आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, प्रतिभा पवार हे कुटुंबीय हजर होते.

  • 5/9

    शरद पवार आणि ममता बॅनर्जी

  • 6/9

    पवारांच्या भेटीसह ठाकरे कुटुबियांना सुद्धा ममता बॅनर्जी भेटल्या.

  • 7/9

    उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांची भेट घेतली.

  • 8/9

    त्यानंतर मातोश्रीवर एक पत्रकार परिषदही झाली, पत्रकार परिषदेत त्यांना केंद्र सरकारच्या आणीबाणी संदर्भातील निर्णयाबाबतही विचारण्यात आलं. यावेळी ममता यांनी मोदी सरकार आल्यापासून देशात आणीबाणी आहे असा टोला केंद्र सरकारला लगावताना त्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचेही म्हणाल्या आहेत.

  • 9/9

    छायाचित्रात, तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, रश्मी ठाकरे, आणि आदित्य ठाकरे
    (PHOTOS: Mamta Banerjee Facebook Page)
    हेही पहा- PHOTOS : सदाभाऊ खोतांची फडणवीसांना मिठी, विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या विजयी उम…

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayतृणमूल काँग्रेसTMCममता बॅनर्जीMamata Banerjeeमराठी बातम्याMarathi Newsराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवारNCPSCPरोहित पवारRohit Pawarशरद पवारSharad Pawarशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBTसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: West bengal chief minister mamata banerjee met sharad pawar and uddhav thackeray see photo spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.