• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai entry points toll exemption to light motor vehicles maharashtra cabinet decision implementation spl

मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, रात्री १२ पासून सुरु झाली अमंबजावणी

Mumbai Toll Waiver : मध्यरात्री १२ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणीही झाली आहे.

October 15, 2024 12:09 IST
Follow Us
  • mumbai entry points toll exemption to light motor vehicles maharashtra cabinet decision implementation
    1/9

    मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. (Express Photo by Deepak Joshi)

  • 2/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली.

  • 3/9

    या निर्णयाची काल रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणीही झाली आहे.

  • 4/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफीची घोषणा केली आहे. (Express Photo by Deepak Joshi)

  • 5/9

    ‘या’ टोलनाक्यांवर असणार टोलमाफी
    आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मुलुंड टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका (Express Photo by Deepak Joshi)

  • 6/9

    दरम्यान आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आहे.

  • 7/9

    या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

  • 8/9

    त्यामुळे आता आज महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्यूला जाहीर होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • 9/9

    आज दुपारी २.३० वाजता या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
    हेही पाहा – Photos : लॅक्मे फॅशन वीकमधील अनन्या पांडेच्या आउटफिटने वेधले लक्ष, रॉयल लूकमध्ये केला… 

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeएमएसआरडीसीMSRDCमराठी बातम्याMarathi NewsमहायुतीMahayutiमुंबईMumbaiराज्य सरकारState Governament

Web Title: Mumbai entry points toll exemption to light motor vehicles maharashtra cabinet decision implementation spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.