• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra assembly election 2024 in these constituencies the new generation will fight for veterans see list spl

महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघांमध्ये नवी पिढी मैदानात, दिग्गजांना देणार फाईट!

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत, एवढच नाही तर नव्या पिढीकडून ही फाईट दिली जाणार असल्याचंही दिसून येत आहे. कोणत्या आहेत या जागा? ज्यावर राज्याचं लक्ष असेल, जाणून घेऊयात.

Updated: October 27, 2024 10:56 IST
Follow Us
  • maharashtra vidhansabha election dates 2024
    1/9

    Maharashtra Assembly Election 2024 : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

  • 2/9

    सर्वच पक्षांच्या आणि आघाड्यांच्या उमेदवार निवडी ते उमेदवार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तर आणखी काही याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

  • 3/9

    दरम्यान या याद्यांवरून राज्यात काही प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत हेही लक्षात येत आहे, एवढच नाही तर नव्या पिढीकडून फाईट दिली जाणार असल्याचंही दिसून येत आहे. कोणत्या आहेत या जागा ज्यावर राज्याचं लक्ष असेल.

  • 4/9

    बारामती
    बारामती विधानसभा मतदारसंघ यावेळी खूप चर्चेत आहे.
    येथे अजित पवार यांचं वर्चस्व पाहायला मिळतं परंतु लोकसभा गमावल्यानंतर आता अजित पवार इथे विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत.

  • 5/9

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने इथे यूगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. यूगेंद्र पवार यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे नव्या पिढीकडून जुन्या पिढीला इथे फाईट दिली जाणार आहे.

  • 6/9

    माहीम
    माहीम मतदारसंघात मनसे नेते राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे मैदानात आहेत. त्यांचीही ही पहिलीच निवडणूक असून मनसेच्या पहिल्याचं यादीत त्यांचे नाव आले होते.

  • 7/9

    शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर अमित ठाकरेंच्या विरोधात माहीममध्ये लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 8/9

    वरळी
    आदित्य ठाकरे वरळीचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये विजय मिळवला होता. तेव्हाच्या महायुतीमध्ये ते सामील होते, परंतु आता परिस्थिति वेगळी असल्याने यंदाच्या निवडणुकीत त्यांना विजय मिळवता येईल का ही पाहणे महत्वाचे असेल.

  • 9/9

    आदित्य यांच्या विरोडात मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु इथे भाजपाचा उमेदवार कोण असेल ही अजून तरी स्पष्ट झाले नाही.
    हेही पाहा- ‘पुष्पा’च्या दिग्दर्शकाने अभिनेता अल्लू अर्जुनबरोबरच केला होता पहिला चित्रपट, जो ठरला होता ‘सुपर-डुपर हिट!’

TOPICS
अजित पवारAjit Pawarअमित ठाकरेAmit Thackerayआदित्य ठाकरेAaditya Thackerayमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Maharashtra assembly election 2024 in these constituencies the new generation will fight for veterans see list spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.