Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rekha gupta takes oath as delhi chief minister parvesh verma and these 6 mlas got the cabinet ministry spl

अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे परवेश वर्मा मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या मंत्रिमंडळात, पार पडला शपथविधी सोहळा!

दिल्लीचे उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.

Updated: February 20, 2025 14:05 IST
Follow Us
  • आज दिल्लीमध्ये रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
    1/15

    आज दिल्लीमध्ये रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

  • 2/15

    दिल्लीचे उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.

  • 3/15

    दिल्लीच्या शालिमार बाग मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या भाजपाच्या रेखा गुप्ता यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे.

  • 4/15

    या शपथविधीला सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व भाजपशासित राज्यातील मंत्री उपस्थित राहिले होते.

  • 5/15

    दरम्यान, रेखा गुप्ता यांच्यासह एकूण सहा आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

  • 6/15

    परवेश वर्मा, नवी दिल्ली
    परवेश वर्मा यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. परवेश यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला आहे.

  • 7/15

    आशिष सूद
    आशिष सूद हे जनकपुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. आता त्यांना मंत्रिपद मिळालं आहे.

  • 8/15

    मनजिंदर सिंग सिरसा
    मनजिंदर राजौरी गार्डनर मतदारसंघाचे नेतृत्व करतात. आता त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

  • 9/15

    रविंद्र कुमार इंद्रज
    बवानाचे आमदार रविंद्र यांनी आजच्या शपथविधीसोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

  • 10/15

    कपिल मिश्रा
    करवाल नगर मतदारसंघाचे आमदार कपिल मिश्रा आता मंत्रि झाले आहेत.

  • 11/15

    पंकज कुमार सिंग
    विकासपुरीमधील आमदार पंकज कुमार सिंग यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

  • 12/15

    दरम्यान, हा शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर पार पडला.

  • 13/15

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांची या सोहळ्याला उपस्थिती होती.

  • 14/15

    (सर्व फोटो साभार- एनआय यूट्यूब चॅनेल)

  • 15/15

    हेही पाहा- दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कुटुंबामध्ये कोण आहे? पती काय करतात?

TOPICS
अजित पवारAjit Pawarअमित शाहAmit Shahएकनाथ शिंदेEknath Shindeदिल्लीDelhiदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi Newsमुख्यमंत्रीManmohan Singh

Web Title: Rekha gupta takes oath as delhi chief minister parvesh verma and these 6 mlas got the cabinet ministry spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.