Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. 8 bollywood movies on cricket ms dhoni the untold story lagaan 83 azhar jersey iqbal shabaas mithu ghoomer ipl 2025 spl

आयपीएलचे चाहते आहात? तर मग क्रिकेटप्रेमींनो ‘हे’ ८ बॉलीवूड चित्रपट अजिबात चुकवू नका

शाहिद कपूर स्टारर ‘जर्सी’ हा चित्रपट देखील आजारपणामुळे क्रिकेट सोडणाऱ्या एका क्रिकेटपटूबद्दल आहे.

March 24, 2025 13:22 IST
Follow Us
  • बॉलिवूडने क्रिकेटवर अनेक उत्कृष्ट सिनेमे बनवले आहेत. चित्रपटांच्या दुनियेतील क्रिकेट या लोकप्रिय खेळाशी संबंधित ८ रोमांचक सिनेमांबद्दल जाणून घेऊयात... (Photo: Social Media)
    1/9

    बॉलिवूडने क्रिकेटवर अनेक उत्कृष्ट सिनेमे बनवले आहेत. चित्रपटांच्या दुनियेतील क्रिकेट या लोकप्रिय खेळाशी संबंधित ८ रोमांचक सिनेमांबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Social Media)

  • 2/9

    आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपट ब्रिटिश काळातील आहे. या चित्रपटात इंग्रज आणि गावातील लोकांमधील क्रिकेट सामना आणि कराची (टॅक्स) गोष्ट दाखवण्यात आली आहे. (Photo: Social Media)

  • 3/9

    या यादीत माजी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित एमएस धोनी हा चित्रपट देखील समाविष्ट आहे. या चित्रपटात त्याचा संघर्ष आणि विश्वचषक विजय दाखवण्यात आला आहे. (Photo: Social Media)

  • 4/9

    रणवीर सिंग स्टारर ‘८३’ या चित्रपटाचाही समावेश आहे, हा सिनेमा कपिल देव आणि भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. (Photo: Social Media)

  • 5/9

    २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला इमरान हाश्मी स्टारर चित्रपट ‘अझर’ हा क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित आहे. (Photo: Social Media)

  • 6/9

    शाहिद कपूर स्टारर ‘जर्सी’ हा चित्रपट देखील आजारपणामुळे क्रिकेट सोडणाऱ्या एका क्रिकेटपटूबद्दल आहे. (Photo: Social Media)

  • 7/9

    ‘इकबाल’ हा चित्रपट देखील या यादीत समाविष्ट आहे, जो क्रिकेट खेळण्याची आवड असलेल्या एका मुक्या आणि बहिऱ्या मुलाबद्दल आहे. (Photo: Social Media)

  • 8/9

    ‘घूमर’ हा चित्रपट एका महिला क्रिकेटपटूची कथा आहे जिला अपघातात तिचा हात गमवावा लागतो. (Photo: Social Media)

  • 9/9

    ‘शाबाश मिथू’ हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित आहे. (Photo: Social Media) हेही पाहा- सुशांत सिंग राजपूतशिवाय ‘या’ स्टार्सच्या मृत्यूचे गुढ कधीच उलगडले नाही, पुराव्यांअभावी बंद झाल्या फाईल्स…

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: 8 bollywood movies on cricket ms dhoni the untold story lagaan 83 azhar jersey iqbal shabaas mithu ghoomer ipl 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.