• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. how started bollywood actress preity zinta s ipl team punjab kings father s wish story spl

वडिलांची ‘ती’ इच्छा अन्…; अभिनेत्री प्रीती झिंटा कशी झाली पंजाब संघाची मालकीण?

Preity Zinta IPL Team, Punjab Kings: प्रीतीच्या ‘दिल से’, ‘दिल चाहता है’, ‘कल होना हो’ आणि ‘सलाम नमस्ते’, ‘वीर जारा’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिका खूप गाजल्या.

June 2, 2025 13:37 IST
Follow Us
  • Preity Zinta IPL Team, IPL Franchise Punjab Kings
    1/12

    बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रीती झिंटा सध्या चित्रपटांपासून दूर आहे, परंतु आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जमुळे ती नेहमीच चर्चेत असते. दरम्यान यंदा तिचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. (Photo: Jansatta)

  • 2/12

    प्रीती पंजाब संघाची मालकीण आहे, पण तुम्हाला माहिती आहे या खेळात सामील होण्यामागचे तिचे कारण काय आहे? चला जाणून घेऊ…(Photo: BCCI)

  • 3/12

    प्रीती झिंटा १३ वर्षांची असताना तिचे वडील दुर्गानंद झिंटा यांचे कार अपघातात निधन झाले. (Photo: Jansatta)

  • 4/12

    या कार अपघातात तिची आईही गंभीर जखमी झाली होती आणि वडिलांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी तिचाही मृत्यू झाला. (Photo: Jansatta)

  • 5/12

    प्रीतीचे वडील दुर्गानंद झिंटा हे लष्करात होते आणि त्यांना शिमला येथे एक स्पोर्ट्स क्लब तयार करायचा होता, जेणेकरून खेळांना समर्पित तरुणांना दिशा मिळेल आणि ते देशासाठी खेळू शकतील. (Photo: Jansatta)

  • 6/12

    वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, प्रीतीने स्वतःला खेळाशी जोडण्याचा निर्णय घेतला. (Photo: Jansatta)

  • 7/12

    २००८ मध्ये, प्रीतीने तिचा तेंव्हाचा जोडीदार नेस वाडियासोबत आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्ज खरेदी केली. (Photo: BCCI)

  • 8/12

    आयपीएल व्यतिरिक्त, प्रीती झिंटाने २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टी२० लीगचा एक संघही खरेदी केला. (Photo: BCCI)

  • 9/12

    याशिवाय, प्रीती अनेक सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांसाठीही काम करते. (Photo: BCCI)

  • 10/12

    रक्तदान, मानवी तस्करी, एड्स, महिला सक्षमीकरण यासारख्या गंभीर विषयांवरही ही अभिनेत्री खूप सक्रिय आहे. २०१० मध्ये, तिला लंडन विद्यापीठाने डॉक्टरेट ऑफ आर्ट्स प्रदान केली आहे. (Photo: Jansatta)

  • 11/12

    २००८ मध्ये, प्रीतीने तिचा जोडीदार नेस वाडियासोबत आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्ज खरेदी केली. (Photo: Jansatta)

  • 12/12

    दरम्यान, प्रीतीच्या ‘दिल से’, ‘दिल चाहता है’, ‘कल होना हो’ आणि ‘सलाम नमस्ते’, ‘वीर जारा’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिका खूप गाजल्या. (Photo: Social Media) हेही पाहा- दिल्ली ते पंजाब; दहा वर्ष श्रेयसने सातत्याने आयपीएल गाजवलं, कसा आहे अय्यरचा आतापर्यंतचा प्रवास?

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsनेस वाडियाNess Wadiaपंजाब किंग्सPunjab Kingsप्रीती झिंटाPreity Zinta

Web Title: How started bollywood actress preity zinta s ipl team punjab kings father s wish story spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.