• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. mumbai indians defeat hardik pandya became emotional neeta ambani and rohit sharma also looked disappointed spl

PBKS vs MI: पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या भावुक; नीता अंबानी आणि रोहित शर्माही निराश, पाहा फोटो

Mumbai Indians defeat, Neeta Ambani Reaction: क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्जकडून पराभव झाला. संघाच्या पराभवानंतर मालकीण नीता अंबानी खूप निराश दिसून आल्या.

Updated: June 2, 2025 19:04 IST
Follow Us
  • preity zinta
    1/10

    आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर-२ मध्ये, पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा रोमांचक सामन्यात पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (Photo: ANI)

  • 2/10

    या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा या हंगामातील प्रवास संपुष्टात आला. आता अंतिम सामना उद्या ३ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये खेळला जाईल. (Photo: ANI)

  • 3/10

    दरम्यान, या रोमांचक सामन्यादरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात विजेत्या संघाच्या म्हणजेच पंजाब किंग्जच्या खेळाडूंमध्ये उत्साह दिसून आला, तर मुंबई इंडियन्सचे खेळाडू निराश दिसत होते. (Photo: @BluntIndianGal/X)

  • 4/10

    पंजाब किंग्जने क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्सने पराभव केला आणि त्यांचे स्वप्न भंग केले. (Photo: @BluntIndianGal /X)

  • 5/10

    मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर संघाच्या मालकीण नीता अंबानी खूपच तणावात दिसत होत्या. (Photo: ANI)

  • 6/10

    नीता अंबानींच्या चेहऱ्यावरचे दुःख स्पष्टपणे दिसून येत होते. (Photo: @mainbhiengineer/X)

  • 7/10

    त्याचवेळी रोहित शर्मा देखील डगआउटमध्ये खूप निराश झाल्याचा पाहायला मिळाला. (Photo: @SelflessCricket/X)

  • 8/10

    या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा युवा गोलंदाज अश्विनी कुमारही रडू लागला. यादरम्यान, जसप्रीत बुमराह त्याचे सांत्वन करताना दिसला. (Photo: @MIPaltanFamily/X)

  • 9/10

    त्याचवेळी कर्णधार हार्दिक पांड्या देखील खूप निराश दिसत होता. तो पराभवानंतर मैदानावर बसला. (Photo: ANI)

  • 10/10

    पंजाब किंग्जच्या विजयानंतर संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा खेळाडूंचे अभिनंदन करताना दिसली. यावेळी अभिनेत्री खूप आनंदी दिसत होती. (Photo: ANI) हेही पाहा-IPL 2025: यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियाचे किती खेळाडू कोणत्या संघाकडून खेळले? त्यांची सॅलरी किती?

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsनीता अंबानीNita Ambaniपंजाब किंग्सPunjab Kingsमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indiansरोहित शर्माRohit Sharmaहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Mumbai indians defeat hardik pandya became emotional neeta ambani and rohit sharma also looked disappointed spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.