2024 Mumbai Konkan Assembly Election Result highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
Mumbai Konkan Assembly Election Results highlights : मुंबईसह ठाणे व कोकणातील प्रत्येक मतदारसंघाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
रमेश कोरगावकर आघाडीवर १६३१
अशोक पाटील पिछाडीवर
अशोक पाटील (शिंदे गट) १३५०५
रमेश कोरगावकर-(ठाकरे गट) – १५१३६
शिरीष सावंत (मनसे)-२५९०
अनुशक्ती नगर (सहावी फेरी)
सना मलिक (अजित पवार राष्ट्रवादी पक्ष)- 17093 (+ 2518)
फाहाद अहमद (शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष)- 14575 ( -2518)
सना मलिक आघाडीवर
वांद्रे पूर्व
ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई ५२३७ मतांनी आघाडीवर
अजित पवार गटाचे झिशान सिद्दिकी पिछाडीवर
वरुण सरदेसाई -१२७९६
झिशान सिद्दिकी – ७५५९
विक्रोळी विधानसभा (पाचवी फेरी)
सुनील राऊत आघाडीवर ५१४९
सुवर्णा करंजे पिछाडीवर
१) विश्वजित ढोलम – ५०५६
२) सुनील राऊत – १८४०३
३) सुवर्णा करंजे – १३२५४
४) नोटा – ४८५
एकूण मते – ३९००५
चेंबूर
प्रकाश फातरपेकर- 7109
तुकाराम काते- 5344
माऊली थोरवे- 448
दीपक निकाळजे- 3395
प्रकाश फातरपेकर आघाडीवर
अंधेरी पश्चिम (तिसरी फेरी) अमित साटम (भाजपा) – १४२४८ अशोक जाधव (कॅांग्रेस) – ८८७३ साटम ५३७५ मतांनी आघाडीवर
अमित साटम (भाजपा) – १४२४८
अशोक जाधव (कॅांग्रेस) – ८८७३
अमित साटम ५३७५ मतांनी आघाडीवर
जोगेश्वरी पूर्व (दुसरी फेरी) (एकूण फेऱ्या २१)
मनीषा वायकर (सेना शिंदे) -१०७०७
अनंत नर ( सेना ठाकरे) – ४५६९
वायकर ६१३८ मतांनी आघाडीवर
अंधेरी पूर्व (पाचवी फेरी)
ऋतुजा लटके (सेना ठाकरे) -१७१९४
मुरजी पटेल (सेना शिंदे) – २३०९३
पटेल ५८९९ मतांनी आघाडीवर
वर्सोवा (तिसरी फेरी)
भारती लव्हेकर (भाजपा)-७४०४
हारून खान (सेना ठाकरे) -१०४९९
हारून खान ३०९५ मतांनी आघाडीवर
भदुाेप खो्दाोस – पोलीत योगेश कदम आघाडीवर
९ व्या फेरीअखेर दापोलीत योगेश कदम यांना २९,८१५ मतं मिळाली आहेत. त्यांच्याकडे सात हजार मतांजी आघाडी आहे.
Sawantwadi Constituency Election Results: सावंतवाडी मतदारसंघात तिसऱ्या फेरीत दिपक केसरकर ४ हजार ८८४ मतांनी आघाडीवर
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. या फेरीत दिपक केसरकर चार हजार ८८४ मतांनी आघाडीवर आहेत.
-दिपक केसरकर १०,२३१
-राजन तेली ५,३४७
Assembly Election Results Live Updates: तीसऱ्या फेरीत अखेर नितेश राणे ५८८९ मताने आघाडीवर
नितेश राणे १२६८०
संदेश पारकर ६७९१
Assembly Election Results Live Updates : भाईंदर पहिल्या फेरीत मीरा भाईंदर मधून काँग्रेस पुढे
मिरा भाईंदर मधून काँग्रेसचे मुझफ्फर हुसैन पुढे
भाजपचे नरेंद्र मेहता पिछाडीवर
Chiplun Assembly Constituency Results 2024: चिपळूण विधानसभा मतदारसंघ निकाल
मतमोजणी फेरी २
प्रशांत यादव – राष्ट्रवादी (शरद पवार) : ४३८१
शेखर निकम- राष्ट्रवादी : ४१९४
* प्रशांत यादव- दुसऱ्या फेरीत १८७ मतांनी आघाडीवर-
गुहागर विधानसभा मतदार संघ निकाल
एकूण मतदार : 2, 42, 704
झालेले मतदान : १,४९,९५७
मतमोजणी फेरी १
गांधी सिताराम – मनसे : १७३
भास्कर जाधव – शिवसेना (उबाठा) : ४८३८
राजेश बेंडल- शिवसेना : १८५३
प्रमोद आंब्रे – रासप:४०
संदीप फडकले- अपक्ष: १९
मोहन पवार – अपक्ष:३१
सुनिल जाधव – अपक्ष: ५३
रत्नागिरी विधानसभा मतदार संघ निकाल
* मतमोजणी फेरी १
उदय सामंत – शिवसेना : ३७०१
बाळ माने – शिवसेना (उबाठा) : १५६८
भारत पवार बसपा : ५०
कैस फणसोपकर- अपक्ष : ११
कोमल तोडणकर – अपक्ष : ५
ज्योतीप्रभा पाटील – अपक्ष : ८
दिलीप यादव -अपक्ष : ११
पंकज तोडणकर -अपक्ष : १३
नोटा: ८१
उदय सामंत २१३३ ने आघाडीवर
दापोली विधानसभा मतदार संघ निकाल
एकूण मतदार : २,९१,२९७
झालेले मतदान : १, ९४,६९७
* मतमोजणी फेरी ३
अबगुल संतोष सोनू – मनसेः ३९४
कदम योगेश – शिवसेना: ३५९८
कदम संजय शिवसेना (उबाठा): २३८९
मर्चेंडे प्रविण – बसपा: ६४
कदम योगेश रामदास अपक्ष: १०
कदम योगेश विठ्ठल – अपक्ष: ०९
कदम संजय सिताराम – अपक्ष: ३२
कदम संजय संभाजी अपक्ष : ३१
खांबे ज्ञानदेव रामचंद्र- अपक्ष: ४६
दापोली विधानसभा मतदार संघ निकाल
एकूण मतदार : २,९१,२९७
झालेले मतदान : १,९४,६९७
* मतमोजणी फेरी २
अबगुल संतोष सोनू – मनसेः २४५
कदम योगेश – शिवसेना: ३६६०
कदम संजय शिवसेना (उबाठा): २९२४
मर्चडे प्रविण – बसपा: ६१
कदम योगेश रामदास – अपक्ष : १०
कदम योगेश विठ्ठल – अपक्ष:०६
कदम संजय सिताराम – अपक्ष: 32
कदम संजय संभाजी अपक्ष : ४३
खांबे ज्ञानदेव रामचंद्र- अपक्ष: ६०
Thane Election : ठाण्यातील १८ पैकी १५ जागांवर महायुतीला आघाडी
ठाण्यातील १८ पैकी १५ जागांवर महायुतीला आघाडी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात, गणेश नाईक ऐरोली मतदारसंघात आघाडीवर आहेत.
वर्सोवा (दुसरी फेरी)
भारती लव्हेकर (भाजपा)- ५५८८
हारून खान (शिवसेना ठाकरे गट) -६६७१
हारून खान १०८३ मतांनी आघाडीवर
Sawantwadi Constituency Election Results: सावंतवाडी मतदारसंघात चौथ्या फेरीत दिपक केसरकर ५ हजार ७७७ मतांनी आघाडीवर
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. चौथ्या फेरीत दिपक केसरकर ५ हजार ७७७ मतांनी आघाडीवर आहेत.
दिपक केसरकर १३,५७२
राजन तेली ७७९५
अंधेरी पूर्व (तिसरी फेरी)
ऋतुजा लटके (सेना ठाकरे) -९६५४
मुरजी पटेल (सेना शिंदे) – १४४४१
मुरजी पटेल ४७८७ मतांनी आघाडीवर
अंधेरी पश्चिम (दुसरी फेरी)
अमित साटम (भाजपा) – ८६२०
अशोक जाधव (कॅांग्रेस) – ६१६९
अमित साटम २४५१ मतांनी आघाडीवर
Assembly Election Results Live Updates: राणे बंधू पिछाडीवर
कुडाळमध्ये निलेश राणे पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात ठाकरेंचे वैभव नाईक आघाडीवर आहेत.
कणकवलीत नितेश राणे पिछाडीवर आहेत.
माहीम मतदारसंघ
मनसे- ३४४३
शिवसेना (युबीटी)- ५६९२
शिवसेना (शिंदे गट) सदा सरवणकर- ४०३०
महेश सावंत- १६०० मतांनी आघाडीवर
वरळी, शिवडी, मलबारहिल विधानसभा
भांडुप पश्चिम (पहिली फेरी )
भांडुप पश्चिम पोस्टल काउंटिंग झाले. मात्र कोणाला किती मत हे देण्यास नकार. मतमोजणी झाल्यानंतरच देणार असे सांगितले. पहिला राऊंड सुरू.
वांद्रे पूर्व (पहिली फेरी )
वांद्रे पूर्व (पहिली फेरी )
झिशान सिद्दिकी- 2129
वरुण सरदेसाई -2791
Murbad Assembly Constituency election result: पहिल्या फेरीनंतर किसन कथोरे ३७०१ आघाडीवर
किसन कथोरे (भाजप) – ८२०५
सुभाष पवार राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.)- ४५०४
Kalyan Rural Assembly Constituency election result: महायुतीचे राजेश मोरे पहिल्या फेरीत २७०३ मतांनी आघाडीवर
Bhiwandi Rural Constituency Election Results: भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार शांताराम मोरे हे ४७३२ मतांनी आघाडीवर
-शांताराम मोरे (शिंदेची शिवसेना) ९५२१
-महादेव घाटळ (ठाकरे गट) ४७८९
Kopri Pachpakhadi Assembly Constituency election result: पहिल्या फेरीनंतर एकनाथ शिंदे ४०५३ मतांनी आघाडीवर
एकनाथ शिंदे (शिवसेना ) – ५४७७
केदार दिघे (उबाठा )- १४२४