Mumbai Maharashtra News Updates : पुणे शहरात पावसाळ्यामुळे कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली असून, मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये संशयित रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासह इतर उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्या संपून शाळा सुरू होऊन जेमतेम दिवसही उलटला नाही तोच शाळेच्या अगदी दुसऱ्याच दिवशी मुलांना शाळेच्या दरवाज्यापर्यंत आणून सोडणाऱ्या बेशिस्त स्कूल बस चालकांना नियमांची आठवण करून देण्याची वेळ मंगळवारी नागपूर पोलिसांवर आली. चौका चौकात शहर वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक करणाऱ्या १६१ बेशिस्त वाहनांवर कारवाईचा दंडुका उगारत मुलांच्या वाहतूकीचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आणला आहे.
मध्य रेल्वेच्या शीव स्थानकावरील ब्रिटिशकालीन ११२ वर्षे जुन्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात तो वाहतुकीसाठी खुला होण्यास एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. शीव उड्डाणपूल खुला करण्यासाठी मुबंई महापालिका प्रशासनाने ३१ मे २०२६ चे उद्दीष्ट्य ठरवले आहे. तर मुंबई सेंट्रल येथील बेलिसस उड्डाणपूल या वर्षाच्या अखेरीस सुरू करण्याचे नियोजन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
मुंबई, मुंबई महानगरातील, पुणे शहर आणि परिसर तसंच नागपूर शहराशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या blog च्यामाध्यमातून मिळेल.
News Updates of Pune Nagpur Mumbai
लवकरच अमर महल जंक्शन – पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास केवळ ३० ते ३५ मिनिटांत, वाकोला नाला – पानबाई शाळा उन्नत रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात
रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्सची मुंबई – जॉर्डन दरम्यान थेट विमानसेवा…
पैसे उकळण्यासाठी जमील हत्येप्रकरणातील आरोपीने माझे नाव घेतले, जमील यांच्या पत्नीचे आरोप नजीब मुल्ला यांनी फेटाळून लावले
डोंबिवलीत दोन ज्येष्ठ नागरिक पादचारी महिलांना लुटले
घोडबंदर रोडवर वेग नियंत्रक पट्ट्यांचा प्रयोग, अपघात टाळण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय
मुख्यमंत्री फडणवीस स्मार्ट प्रिपेड मीटरबद्दलचे आश्वासन का विसरले?, अनिल देशमुखांचा सवाल
खोणी आणि शिरढोणमधील सुपर मार्केटसाठीच्या तीन भूखंडाचा ई लिलाव
ठाण्यात बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये मृतदेह आढळला
भाजपला ‘४०० पार’चा फटका आणि सरकारच्या ‘संविधान हत्या दिवसा’च्या व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत बघा…
पालघर: नदीपात्रातील अडथळ्यामुळे पाणीपुरवठा खंडित
आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे सेवेतून बडतर्फ
मुंबई, ठाण्यातील ९२ गुंतवणुकदारांची सात कोटींची फसवणुक, कंपनीच्या संचालकाला तीन वर्षानंतर अटक
बच्चू कडूंना हटवण्यामागे राज्य शासनाची काँग्रेससोबत छुपी युती? जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांचा आरोप…
नागपूरमध्ये अवघ्या ७ दिवसांत सापडली ६५ घातक शस्त्रे
डिजीटल अटकेच्या नावाखाली फसवणूक, आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघे अटकेत
डोंबिवलीत नारळ, उंबराचे झाड धोकादायक स्थितीत; प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
भाजपा पदाधिकाऱ्याचा माज उतरवू, शिवसेना नेते रवींद्र धंगेकर
आजारापेक्षा इलाज भयंकर, घोडबंदर मार्गावरील खड्डेभरणी धोकादायक, मास्टिक फुगवट्यांमुळे दुचाकी आदळून अपघातांची भीती
Pune crime news: मोटारचालकांना धमकावून लूटमार; शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी यवतमाळातून २५० बसेसचे नियोजन, ३० जूनपासून फेऱ्या
नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले, विमाननगर भागातील घटना
धारावीकर करणार आराखड्याची होळी; प्रारुप परिशिष्ट-२ च्या मुद्द्यावरून धारावीकर आक्रमक
नागपुरात शाळेच्या पहिल्याच दिवशी डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी…
नागपूर हिंसाचारप्रकरणी हायकोर्टाचा मोठा निर्णय, आठ आरोपींना..
पहिल्या यादीतील ५० टक्क्यांहून अधिक अपात्र; धारावी पुनर्विकास प्रकल्प, १०१ झोपडीधारक मोफत घरांसाठी पात्र
पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलिस अधिकाऱ्याचा केला विनयभंग, फरासखाना पोलीसमध्ये गुन्हा दाखल
रस्त्यांच्या कामातील अपयश दडवण्यासाठी…खड्ड्यांच्या आकडेवारीची लपवाछपवी? भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचा आरोप
पिंपरी-चिंचवड : त्रिकोणी प्रेमप्रकरणातून प्रेयसी आणि प्रियकराची हत्या
महापालिकेच्या सीबीएसई शाळेतील प्रवेशमर्यादेमुळे पालक नाराज, जागेअभावी निर्णय घेतल्याची प्रशासनाची भूमिका
उड्डाणपुलाची ‘डिझाईन’ चुकल्याची कबुली, पण दुरुस्तीचे ३४ कोटी कोणाच्या माथी ?
Mumbai Pune Nagpur Live News Updates : शीव उड्डाणपुलासाठी वर्षभराची प्रतीक्षा