Mumbai News Updates, 22 July 2025 : सतत शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने केल्याने वादग्रस्त ठरलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आता विधान परिषदेत ऑनलाइन पत्ते खेळत असल्याच्या चित्रफितीवरून अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली नाराजी, तर पक्ष त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेईल ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भूमिका यातून कोकाटे यांची गच्छंती अटळ मानली जाते.
दरम्यान, केरळमधील कोची येथून आलेले एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरताना घसरले. विमानाचे तीन टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे विमानाचे इंजिन क्राऊलिंग, एका विंगचा फ्लॅप आणि नोज व्हील एरिया याचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेत प्रवासी थोडक्यात वाचले. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates in Marathi
हिंजवडी आयटी पार्कमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा!
ठाणे : शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायच्या का? देयके मिळत नसल्यामुळे ठेकेदारांचा सवाल
ठाणे महापालिकेवर मुंब्य्राचा कचरा फेकण्यासाठी वाहने निघाली पण, पोलिसांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना रोखले अन्…
प्रशासकीय घोळात शिक्षकांचे वेतन रखडले, उल्हासनगर पालिकेतील नियुक्तांच्या घोळाचा फटका
कडोंमपा शाळेतील ओस पडलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या फर्निचरवर लाखोची उधळपट्टी
ठाण्यात बासरी स्वर गुंजणार, पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची उपस्थिती
कुंडमळा दुर्घटना चौकशी समिती अहवाल: इंद्रायणी नदीवरील पूलाची मालकी कोणाची ?
चंद्रपूर : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे तिसऱ्यांदा बिनविरोध; कॉग्रेस संचालकांचा छुपा पाठिंबा?
जमील शेख हत्याकांडावर आव्हाडांचे सूचक विधान म्हणाले, “ये तो बस अंगडाई है… और लडाई बाकी है…”
जळगावात महामार्गाचे काम रोखले; शेतकऱ्यांसह शिंदे गटाचे आमदार पोलिसांच्या ताब्यात
कल्याणमध्ये नांदिवलीतील रुग्णालयात स्वागतिकेला तरूणाची बेदम मारहाण
‘मेट्रो ११’ : संरेखन, पर्यावरण, सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवाल सादर… २० ऑगस्टपर्यंत सूचना-हकरती नोंदवण्याचे एमएमआरसीचे आवाहन
धर्मापलीकडच्या पर्यावरणाचा ‘श्रीगणेशा’, मुस्लिम बहुल शाळांमध्येही ‘साकारतोय बाप्पा’
अधिकच्या परताव्याचे मोह, महिलेने ३१ लाख गमावले; शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावे ऑनलाईन फसवणूक
अंबरनाथमध्ये उभा राहणार जिल्हा परिषदेचा पहिला मॉल, महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ
देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माणिक कोकाटे यांची कोणती योजना ?
डोंबिवली जवळील गोळवलीत बेकायदा बांधकाम करणाऱ्या नऊ जणांवर ‘एमआरटीपी’चा गुन्हा
खटाव गिरणीचा बोरिवलीतील फक्त अडीच एकर भूखंड गिरणी कामगारांसाठी ? हजार घरे मिळणार!
रोहयोत ‘ऑल वेल’ दाखवण्यासाठी प्रशासनाची कसरत
रोहयोत ‘ऑल वेल’ दाखवण्यासाठी प्रशासनाची कसरत
भाजपचा चारवेळा आमदार, तरीही मंत्री नव्हे; नासुप्र विश्वस्तपदच मिळालं!
जळगावमध्ये चांदीचा तोरा… मंगळवारी गाठला नवा उच्चांक
राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या शंकर मंदिराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; श्रावणामुळे भाविकांना वाढता धोका
महाराष्ट्रातील तरुणांना जागतिक स्तरावर व्यवसायाची संधी मिळणार; महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे स्टार्टअप संदर्भात महत्त्वाचे सामंजस्य करार
ठाणे: उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानास प्रतिसाद, पहिल्याच दिवशी २७९ महिलांनी केली आरोग्य तपासणी
ठाणे: गायमुख घाटात दुरुस्तीसाठी काँक्रिटचा प्रयोग… खड्डेमुक्त प्रवासामुळे चालकांना तूर्तास दिलासा
तरुणीला आंटी म्हणाला म्हणून भाजीविक्रेत्याला बेदम मारहाण, ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट भागातील घटना
डोंबिवलीत महात्मा फुले रस्त्यावर स्वामी विवेकानंद शाळेसमोरील भाईच्या ढाब्याने रहिवासी त्रस्त
नागपूर विमानतळ पुन्हा टार्गेट? बॉम्ब धमकीमुळे खळबळ”
मुंबई: जोगेश्वरीमध्ये कावड यात्रेवर अंडी फेकली, भाविकांमध्ये संताप
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २२ जुलै २०२५