• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. baramati candidates caste there voting at voting stations sharad pawar supriya sule sunetra pawar ajit pawar spl

बारामतीत नणंद-भावजयीचं भवितव्य आज मतपेटीत होणार कैद; बजावला मतदानाचा हक्क पहा फोटो

बारामतीमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत आहे.

May 7, 2024 10:32 IST
Follow Us
  • Baramati voting photos
    1/11

    आज लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे.

  • 2/11

    या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ११ मतदारसंघात मतदान सुरु झाले आहे.

  • 3/11

    महाराष्ट्रातील बहुचर्चित लढत असलेल्या बारामती मतदारसंघातील उमेदवारांनी आज त्यांचे मतदान केले.

  • 4/11

    बारामतीतील नणंद (सुप्रिया सुळे) विरुद्ध भावजयी (सुनेत्रा पवार) यांच्यातील लढतीने सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

  • 5/11

    आज शेवटी त्यांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे.

  • 6/11

    दोन गट पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार येथे एकमेकांना टक्कर देत आहेत.

  • 7/11

    अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आहेत तर शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आहेत.

  • 8/11

    कौटुंबिक युद्ध सुरु असलेल्या पवार परिवारातून आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.

  • 9/11

    दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि उमदेवार सुनेत्रा पवार यांनीही बारामतीमध्ये आज मतदानाचा हक्क बजावला.

  • 10/11

    दरम्यान, बारामतीकर यंदा कोणाच्या पारड्यात भरघोस मतदान टाकतील हे ४ जूनला निकालाच्या दिवशी कळेल.

  • 11/11

    (All Photos- Express photograph by Arul Horizon)

TOPICS
अजित पवारAjit PawarबारामतीBaramatiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionशरद पवारSharad Pawarसुनेत्रा पवारSunetra Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Baramati candidates caste there voting at voting stations sharad pawar supriya sule sunetra pawar ajit pawar spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.