• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shah rukh khan to virat kohli these celebrities have luxurious holiday homes in alibaug dpj

Photo : शाहरुख खान ते रणवीर-दीपिकापर्यंत ! फक्त सुट्ट्या घालवण्यासाठी ‘यांनी’ खरेदी केली आलिशान घरं, एका क्रिकेटपटूचाही समावेश

जाणून घ्या अशा कलाकारांबद्दल ज्यांनी आपली सुटी घालवण्यासाठी अलिबागमध्ये बांधलाय आलिशान व्हिला.

February 20, 2024 17:42 IST
Follow Us
  • या यादीत पहिले नाव आहे ते बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे.
    1/12

    या यादीत पहिले नाव आहे ते बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे.

  • 2/12

    किंग खानने काही वर्षांपूर्वी अलिबागमध्ये एक आलिशान व्हिला बांधला होता, जिथे तो नेहमी सुट्टी घालवण्यासाठी जातो.

  • 3/12

    दीपिका पदुकोण व रणवीर सिंग यांनी २०२२ मध्ये अलिबागमध्ये ५ बीएचके बंगला खरेदी केला होता.

  • 4/12

    या बंगल्याची किंमत २२ कोटी रुपये आहे. या आलिशान घरात सर्व सुख-सुविधा उपलब्ध आहेत.

  • 5/12

    बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनिता श्रॉफचाही अलिबागमध्ये प्रशस्त बंगला आहे.

  • 6/12

    अनेकदा ती येथे कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसते.

  • 7/12

    अभिनेता राहुल खन्नानेही अलिबागमध्ये एक अतिशय सुंदर आणि आलिशान घर विकत घेतले आहे.

  • 8/12

    अनेकदा तो इथे सुट्टी घालवण्यासाठी येतो.

  • 9/12

    अलिबागमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनीही आलिशान घर बांधले आहे.

  • 10/12

    या घरात दोघेही अनेकदा निवांत वेळ घालवताना दिसतात.

  • 11/12

    टेलिव्हिजवरील प्रसिद्ध अभिनेते राम कपूर यांचेही अलिबागमध्ये आलिशान घर आहे.

  • 12/12

    या घराची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे.

TOPICS
अनुष्का शर्माAnushka Sharmaदीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणवीर सिंहRanveer Singhविराट कोहलीVirat Kohliशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Shah rukh khan to virat kohli these celebrities have luxurious holiday homes in alibaug dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.