-
आयफा अवॉर्ड्स फक्त कलाकारांच्या कामांचे मूल्यमापन करणारा आणि पारीतोषके देणारा सोहळा नसून याठिकाणी स्टार्स आपल्या फॅशन सेन्स अधोरेखित करत असतात. पाहुयात यंदाच्या IIFA 2024 मधील तुमच्या आवडत्या कलाकारांचे खास फोटो.
अभिनेत्री क्रिती सेनॉन काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये यावेळी दिसून आली. -
अभिनेता शाहीद कपूरनेही यावेळी ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. त्याने या लुकवर सनग्लासेस वापरले. (Photo: Instagram/@shahidkapoor)
-
क्रिती सेनॉनचा आणखी एक स्टायलिश लूक. (Photo:: Instagram/@kritisanon)
-
शाहीद कपूरचा आणखी एक खास लूक. (Photo: Instagram/@shahidkapoor)
-
अनन्या पांडेने आयफा ग्रीन कार्पेटवर फुलांचे भरतकाम केलेल्या आकर्षक जाळीदार साडीमध्ये हजेरी लावली. (Source: Varinder Chawla)
-
ऐश्वर्या राय बच्चन काळ्या रंगाच्या फ्लोअर गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती. (Source: Instagram/@iifa)
-
या वर्षीच्या आयफामध्ये ‘वुमन ऑफ द इयर’ जिंकणारी समंथा रुथ प्रभू तिच्या आकर्षक लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती. (Source: Varinder Chawla)
-
मृणाल ठाकूरचा निऑन पिवळा पोशाख हिरव्या कार्पेटवर लक्ष वेधून घेत होता. (Source: Varinder Chawla)
-
आयफा ग्रीन कार्पेटवर काळ्या कॉर्सेट गाऊनमध्ये रकुल प्रीत सिंह खूपच सुंदर दिसत होती. (Source: Varinder Chawla)
IIFA AWARDS 2024 मध्ये ‘या’ सेलिब्रिटींच्या खास लूकने वेधलं लक्ष, पाहा Photos
IIFA 2024 मध्ये अनेक कलाकारांनी खास लूक केले होते, त्यातील काही फोटो इथे पाहुयात.
Web Title: Bollywood kriti sanon ananya aishwarya iifa awards 2024 spl