• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singham again trailer launch new dad ranveer arrives minus deepika ajay devgn kareena kapoor arrive in style spl

Singham Again trailer launch: दीपिकाशिवाय रणवीर हजर; अजय देवगण, करीना कपूर खास स्टाईलमध्ये पोहोचले

सिंघम अगेनचा ट्रेलर आज मुंबईत लाँच झाला. चित्रपटाचे कलाकार अजय देवगण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, अर्जुन कपूर आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते.

Updated: October 7, 2024 19:04 IST
Follow Us
  • Singham Again photos
    1/9

    सिंघम अगेनचा ट्रेलर सोमवारी मुंबईत लाँच झाला. चित्रपटाचे कलाकार अजय देवगण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान, अर्जुन कपूर आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. (फोटो: वरिंदर चावला)

  • 2/9

    रणवीर सिंहने सोलो एन्ट्री केली. (फोटो: वरिंदर चावला)

  • 3/9

    नुकतीच मुलीला जन्म देणारी दीपिका पदुकोण या कार्यक्रमाला उपस्थित राहिली नाही. पण सिंघम अगेनच्या पोस्टरवर असलेल्या तिच्या फोटोकडे तिचा पती रणवीरने लक्ष वेधले. (फोटो: वरिंदर चावला)

  • 4/9

    या चित्रपटात करीना कपूर खान आणि अजय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो: वरिंदर चावला)

  • 5/9

    चमकदार साडीत करीना खूपच सुंदर दिसत होती. (फोटो: वरिंदर चावला)

  • 6/9

    सिंघम अगेनमध्ये अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो: वरिंदर चावला)

  • 7/9

    टायगर श्रॉफ नेहमीप्रमाणेच दमदार दिसत होता. (फोटो: वरिंदर चावला)

  • 8/9

    अभिनेता रवी किशन देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. सिंघम अगेनच्या ट्रेलर लाँचसाठी तो मुलगा सक्षमसोबत पोहोचला. (फोटो: वरिंदर चावला)

  • 9/9

    दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि सर्वजण खूप उत्साहित दिसत होते. (फोटो: वरिंदर चावला)
    हेही पाहा- Singham Again साठी अजय देवगणने घेतले ३५ कोटी, अर्जुन कपूर, टायगर, दीपिका, करीनाला कित… 

TOPICS
अजय देवगणAjay Devgnअर्जुन कपूरArjun Kapoorकरीना कपूर खानKareena Kapoor Khanटायगर श्रॉफTiger ShroffमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणवीर सिंहRanveer Singhरोहित शेट्टीRohit Shetty

Web Title: Singham again trailer launch new dad ranveer arrives minus deepika ajay devgn kareena kapoor arrive in style spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.