• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. alia ranbir raha deepika and varun dhawan celebrate first christmas with kids see photos spl

Photos : आलिया भट्ट, दीपिका पादुकोण ते वरुण धवन; सेलिब्रिटींनी त्यांच्या पिटुकल्यांबरोबर ‘असा’ साजरा केला ख्रिसमस

आलिया भट्टने ख्रिसमस सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया आणि तिच्या आई-वडिलांच्या घरापासून सासरपर्यंतची मंडळी दिसत आहेत. यावेळी प्रत्येकजण ख्रिसमसच्या थीममध्ये दिसत आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोण आणि वरुण धवन यांनीही आपापल्या मुलींसोबतच्या पहिल्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Updated: December 26, 2024 10:41 IST
Follow Us
  • Inside Party Photos With Ranbir Raha Deepika And Varun Dhawan Celebrate First Christmas With Kids
    1/14

    आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि वरुण धवन यांनी आपापल्या घरातील ख्रिसमस पार्टीची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. आलियाचा तिच्या मुलीसोबतचा हे दुसरं ख्रिसमस सेलिब्रेशन होतं, तर वरुण आणि दीपिका त्यांच्या मुलींसोबत त्यांचा पहिला ख्रिसमस साजरा करताना दिसले.

  • आलियाच्या फोटोंमध्ये तिचा नवरा रणबीर कपूर, मुलगी राहा, आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्ट आणि सासू नीतू कपूर हे कुटुंबीय दिसत आहेत.
    ख्रिसमसच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, सोनी राझदानने तिच्या घरी एक भव्य डिनर पार्टी आयोजित केली होती, त्यावेळची झलक तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसह शेअर केली.
    यापैकी एका फोटोमध्ये आलिया आणि रणबीर कपूर दिसत आहेत, ज्यामध्ये छोटीशी राहा त्यांच्या मांडीवर दिसत आहे. राहाने ख्रिसमस थीमचा स्वेटर घातला आहे पण तिचा चेहरा कॅमेरात क्लिक झाला नाही.
    या फ्रेममध्ये आलिया तिची बहीण शाहीन भट्टला मिठी मारताना दिसत आहे.
    नीतू कपूर यांनीही काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात एका फोटोमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब ख्रिसमसच्या दिवशी लाल रंगात दिसून आलं. मात्र, नीतू कपूर व्हाइट लूकमध्ये दिसत आहेत.
    या सेल्फीमध्ये आलिया तिच्या गर्ल गँगसोबत दिसत आहे आणि त्या सर्वांनी रेनडिअर अँटलर हेडबँड घातलेले आहेत.
    दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांचा पहिला ख्रिसमस मुलगी दुआसोबत साजरा केला. दीपिकाने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ख्रिसमस ट्रीचे दिसत आहे. त्यावर दीपिका, रणवीर आणि दुआ यांची नावे लिहिलेली दिसत आहेत.
    वरुण धवन आणि नताशा यांच्यासाठीही त्यांच्या मुलीसोबतचे पहिले ख्रिसमस सेलिब्रेशन होते. हा फोटो शेअर करताना वरुणने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.
    ख्रिसमस पार्टीसाठी आलिया भट्ट अशी तयारी करताना दिसली.
    या फोटोमध्ये आलिया तिच्या आईने बनवलेल्या जेवणाच्या सुगंधाने मंत्रमुग्ध झालेली दिसत आहे आणि डोळे मिटून त्याचा आनंद लुटताना दिसते.
    या मजेशीर क्षणांची झलक तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “Under the twinkling lights, surrounded by love.. this is what Christmas feels like”
    (सर्व फोटो साभार- सेलिब्रेटी इन्स्टाग्राम)
    हेही पाहा – यंदाची ‘ही’ बहुप्रतिक्षित वेब सिरीज या आठवड्यात Netflix वर धडकणार, वर्ष संपताना OTT वर आणखी काय आहे खास?
TOPICS
आलिया भट्टAlia Bhattदीपिका पदुकोणDeepika Padukoneनीतू कपूरNeetu KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoorरणवीर सिंहRanveer Singhवरुण धवनVarun Dhawan

Web Title: Alia ranbir raha deepika and varun dhawan celebrate first christmas with kids see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.