• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm narendra modi suggested the name of operation sindoor india pakistan war indian army spl

भारतीय सैन्याला पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यासाठी ऑपरेशन ‘सिंदूर’ हे नाव कोणी सुचवलं?

operation sindoor : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप विवाहित महिलांचे कुंकू पुसले गेले त्यांचा जीवनभराचा आधार दहशतवाद्यांनी क्रूर पद्धतीने धर्म विचारून संपवला.

Updated: May 7, 2025 14:32 IST
Follow Us
  • operation sindoor
    1/9

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. (फोटो – प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 2/9

    यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. (Photo: AP)

  • 3/9

    पण आता प्रश्न असा उभा आहे की या ऑपरेशनला सिंदूर हे नाव कोणी दिले? (फोटो-देवेंद्र फडणवीस यांच्या एक्स पेजवरुन)

  • 4/9

    दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप विवाहित महिलांचे कुंकू पुसले गेले त्यांचा जीवनभराचा आधार दहशतवाद्यांनी क्रूर पद्धतीने धर्म विचारून संपवला. (Photo: Indian Express)

  • 5/9

    याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याच्या या स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. (Photo: AP)

  • 6/9

    पाकिस्तानवरील या हवाई हल्ल्याला पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले आहे. (Photo: Indian Express)

  • 7/9

    दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्यासाठी पंतप्रधान मोदींनी हे नाव भारतीय लष्कराला सुचवले होते. (Photo: AP)

  • 8/9

    भारतीय सैन्याने पंतप्रधान मोदींच्या या सूचनेचा स्वीकार केला आणि ऑपरेशन सिंदूर राबवण्यास सुरूवात केली. (Photo: Indian Express)

  • 9/9

    ऑपरेशन सिंदूरद्वारे आतापर्यंत भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त केले आहे. (Photo: AP)

TOPICS
ऑपरेशन सिंदूरOperation Sindoorकाश्मीरKashmirजम्मू आणि काश्मीरJammu And KashmirदहशतवादTerrorismदहशतवादी हल्लाTerror Attackनरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra ModiपहलगामPahalgamपाकिस्तानPakistanभारतीय सैन्यदलIndian |Armyमराठी बातम्याMarathi Newsहवाई

Web Title: Pm narendra modi suggested the name of operation sindoor india pakistan war indian army spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.