Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

union minister murlidhar mohol solve pune air passengers problem face after flight cancel
केंद्रीय मंत्री मोहोळांचा एक फोन अन् पुणेकर हवाई प्रवाशांचा प्रश्न चुटकीसरशी सुटला!

मोहोळ यांनी कंपनीला दुसरे विमान उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिल्याने तातडीने प्रवाशांचा प्रश्न मार्गी लागला.

Loksatta vyaktivedh Air Marshal Ranjit Singh Bedi Indian Air Force MiG 21 Flypast
व्यक्तिवेध: एअर मार्शल रणजितसिंह बेदी (निवृत्त)

नियोजन, अचूकता आणि प्रावीण्य यांचे महत्त्व भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल रणजितसिंह बेदी (निवृत्त) यांना चांगलेच ज्ञात होते.

The Indian Air Force gave a decisive turn to the Kargil operation What was the Operation Safed Sagar campaign
भारतीय हवाई दलाने दिले कारगिल कारवाईला निर्णायक वळण… काय होती ‘ऑपरेशन सफेद सागर’ मोहीम?

जगातील सर्वोच्च उंचीच्या युद्धभूमीवर राबविलेली ही पहिलीच मोहीम. तत्कालीन हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस यांच्या नेतृत्वाखाली…

importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?

डीजीसीएने विमान चालवण्यापूर्वी वैमानिक चांगल्या स्थितीत आहेत याची खात्री करण्यासाठी नवे फ्लाइट डय़ूटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) नियम आणले आहेत.

supreme court
नुकसानभरपाईच्या पुनरावलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; हवाई दल अधिकाऱ्याला एचआयव्ही संसर्ग

भारतीय हवाई दलाने आपल्या ज्येष्ठ अधिकाऱ्याला साधारण १.५४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, या निर्देशाचे पुनरावलोकन करावे अशी मागणी करणारी याचिका…

indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर! प्रीमियम स्टोरी

एका आघाडीहून दुसऱ्या आघाडीवर युद्धसामग्री, मनुष्यबळ हलविण्यासाठी लागणाऱ्या कालावधीची पडताळणी होते. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, टेहेळणी यंत्रणा,…

RKS bhadauria joins BJP
राज्यपाल, न्यायाधीश यानंतर आता हवाई दलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा भाजपात प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाचे निवृत्त अधिकारी आरकेएस भदौरिया यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ या…

devotee heart attack ram temple
प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना मंदिरातच राम भक्ताला आला हृदयविकाराचा झटका, पुढे…

Ram Mandir consecration : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेल्या राम भक्ताला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हवाई दलाने तात्काळ मदत केली.

Iran air strike
इराणचा पाकिस्तानवर हवाई हल्ला, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करताना लहान मुलांचा मृत्यू

इराणच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताचे माहिती मंत्री जान अचकझाई यांनी हल्ल्याबाबत माहिती दिली नाही.

Precision & Excellence Anand Mahindra awe-inspired by IAF jets performing aerial ballet in Mumbai
Video : भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती पाहून मुंबईकरांच्या अंगावर आला काटा; आनंद महिंद्रांनीही केले कौतुक

हवाई दलाची रंगीत तालीम पाहून महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा देखील थक्क झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला…

संबंधित बातम्या