• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 top 8 indian spinners who took most wickets in ipl history spl

हरभजन सिंग, अक्षर पटेल ते कुलदीप यादव; ‘या’ ८ भारतीय फिरकीपटूंनी आयपीएलमध्ये घेतल्यात सर्वाधिक विकेट्स

अमित मिश्राने आतापर्यंत एकूण १६२ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १७४ विकेट्स घेतल्या आहेत.

March 31, 2025 18:25 IST
Follow Us
  • Ipl 2025 top 8 Indian spinners who took most wickets in ipl history
    1/10

    १८ वा सीझन
    सध्या क्रिकेटचे चाहते आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा आनंद घेत आहेत. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू झाली आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 2/10

    आज आम्ही तुम्हाला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय फिरकी गोलंदाज कोण आहेत याबद्दल माहिती देत आहोत. (Photo: IPL/Social Media)

  • 3/10

    चहल
    युजवेंद्र चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये चार संघांकडून गोलंदाजी केली आहे. या काळात त्याने १६१ सामन्यांमध्ये २०५ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 4/10

    चावला
    पियुष चावला देखील एकूण ४ संघांसाठी खेळला आहे. या काळात त्याने १९२ सामन्यांमध्ये १९२ विकेट्स
    घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 5/10

    अश्विन
    रविचंद्रन अश्विन पाच संघांसाठी खेळला आहे. या काळात त्याने १६१ सामन्यांमध्ये एकूण १८३ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 6/10

    मिश्रा
    अमित मिश्राने आतापर्यंत एकूण १६२ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १७४ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 7/10

    जडेजा
    रवींद्र जडेजा आतापर्यंत एकूण चार संघांसाठी खेळला आहे. या काळात त्याने २४३ सामन्यांमध्ये एकूण १६१ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 8/10

    हरभजन
    हरभजन सिंगने आयपीएलमध्ये तीन संघांसाठी एकूण १६३ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १५० विकेट्स घेतल्यात. (Photo: IPL/Social Media)

  • 9/10

    पटेल
    जगातील या सर्वात लोकप्रिय टी-२० लीगमध्ये अष्टपैलू अक्षर पटेलने आतापर्यंत १५२ सामन्यांमध्ये एकूण १२३ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 10/10

    यादव
    कुलदीप यादवने आतापर्यंत ८६ सामन्यांमध्ये एकूण ९२ विकेट्स घेतल्या आहेत. हेही पाहा – रोहित शर्मा ते विराट कोहली; ‘या फलंदाजांची बॅट आयपीएलमध्ये तळपली, ठोकल्या आहेत ५ हजारांहून अधिक धावा…

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025कुलदीप यादवKuldeep Yadavक्रिकेटCricketक्रीडाSportsपीयूष चावलाPyush Chawlaयुजवेंद्र चहलYuzvendra Chahalरविचंद्रन अश्विनRavichandran Ashwinरवींद्र जडेजाRavindra Jadejaहरभजन सिंहHarbhajan Singh

Web Title: Ipl 2025 top 8 indian spinners who took most wickets in ipl history spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.