Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

पीयूष चावला

पीयूष चावला (Piyush Chawla) हा भारतीय फिरकीपटू गोलंदाज आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तो गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळतो. २००४-०५ मध्ये अंडर-१९ कसोटी विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये पीयूषचा समावेश होता. तेव्हाच्या सामन्यांमध्ये त्याने चांगली गोलंदाजी करत लोकांची मने जिंकली. मार्च २००६ मध्ये त्याने इंग्लड विरुद्धच्या सामन्यामध्ये पदार्पण केले. त्यानंतर मार्च २००७ मध्ये पीयूष पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्याच्याकडे प्राथमिक श्रेणीतील क्रिकेटचे सामने खेळण्याचा दांडगा अनुभव आहे.

२००८ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला. २००८ ते २०१३ या कालावधीमध्ये पीयूष किंग्स ११ पंजाब या संघामध्ये होता. त्यानंतरच्या ऑक्शनमध्ये कोलकाताने सर्वाधिक बोली लावत त्याला संघामध्ये घेतले. २०१४ पासून २०१९ पर्यंत तो कोलकाता नाइट रायडर्समध्ये होता. या काळात त्याने अनेक विक्रम केले. पुढे २०२० मध्ये पीयूष चावला चेन्नई सुपरकिंग्सकडून काही सामने खेळला. त्यानंतर २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतले. २०२२ च्या ऑक्शनमध्ये त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. २०२३ मध्ये तो पुन्हा मुंबईच्या संघामध्ये सामील झाला आहे.
Read More
Piyush Chawla response to Prithvi Shaw his retirement
Piyush Chawla : ‘तुझ्या मुलाबरोबरही खेळेन…’, पीयुष चावलाने आपल्या निवृत्तीबद्दल सांगताना पृथ्वी शॉची दिलं प्रत्युत्तर

Piyush Chawla on Prithvi Shaw : पीयुष चावलाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करिअरशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला…

Piyush Chawla second highest wicket-taker in the IPL with 184 wickets
पियुष चावलाने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडत रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा गोलंदाज

MI vs KKR Match Updates : आयपीएल २०२४ च्या ५१व्या सामन्यात पियुष चावलाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एक विकेट घेत इतिहास…

Latest News
mala kahitari sanghaychay Eknath sambhaji shinde natak
रंगभूमीवरही महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा अंक

राज्यातील सत्तानाट्याचे पडसाद कलाक्षेत्रावरही पडताना दिसत आहेत. ‘मला काही सांगायचंय’ आणि ‘५० खोके एकदम ओके’ ही दोन नाटक रंगभूमीवर लवकरच…

one nation one election no impact on Maharashtra
‘एक देश, एक निवडणूक’, राज्यावर परिणाम नाही; पालिका निवडणुकांबाबत संदिग्धता

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होईल. १५व्या विधानसभेची मुदत ही नोव्हेंबर २०२९ मध्ये संपुष्टात येईल.

chatusutra article on constitution of india marathi news
चतु:सूत्र : जगण्याचा अधिकार!

आपल्या संविधानाच्या मसुद्यात कलम २१ मध्ये ‘कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती’ हे शब्द वापरायचे की ‘उचित कायदेशीर प्रक्रिया’ असे म्हणायचे, यावर…

cbse pattern in state board exams marathi news
अन्वयार्थ : ‘सीबीएसई’च्या इयत्तेत जायचे म्हणजे काय?

राज्यातील माध्यमिक शाळांचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ‘सीबीएसई’च्या धर्तीवर करण्याची घोषणा पुन्हा एकदा झाली आहे.

readers feedback loksatta,
लोकमानस : सुधारणा एकीकडे, लाभ भलतीकडेच

दक्षिणेकडील राज्यांनी प्रगती केली. तर उत्तरेकडील राज्यांनी प्रगती केलीच नाही असे नाही, मात्र तेथील लोकसंख्या वेगाने वाढत गेली.

Spraying of pesticides with drones marathi news
कुतूहल : पाहा, निवडा, फवारा!

विदर्भातील अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडे याची चाचणी घेतल्यानंतर आता महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील पाचशे शेतकऱ्यांनी या प्रणालीचा फायदा घेण्यास सुरुवात…

संबंधित बातम्या