Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून (२४ ऑक्टोबर) अनेक पक्ष आपापल्या उमेदवारांचे अर्ज भरत आहेत. त्यामुळे राज्यात खऱ्या अर्थाने आता निवडणुकीचे रंग भरत चालले आहेत. मुंबईत यंदा आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे परिवारातील हे दोन सदस्य विधानसभेत पोहोचणार का? याची चर्चा रंगली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळी विधानसभेत उमेदवार दिला नव्हता. यंदा मनसेने वरळीतून पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवले आहे. तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे हे स्वतः माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. याच मतदारसंघात शिवसेना भवन असून शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार का? अशी चर्चा असतानाच आत संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे.
Register to Read
Sanjay Raut on Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत यांचे सूचक विधान; म्हणाले, “तो आमच्या…”
Sanjay Raut on Amit Thackeray: माहिम विधानसभेतून अमित राज ठाकरे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष काय भूमिका घेणार? यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-10-2024 at 13:32 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSअमित ठाकरेAmit ThackerayमनसेMNSमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024मोस्ट रीडMost Readराज ठाकरेRaj Thackerayविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBTसंजय राऊतSanjay Raut
+ 4 More
मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly elections 2024 sanjay raut reaction on amit raj thackeray mahim assembly constituency softnews kvg