2024 Mumbai Konkan Assembly Election Result highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
Mumbai Konkan Assembly Election Results highlights : मुंबईसह ठाणे व कोकणातील प्रत्येक मतदारसंघाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
वरळी विधानसभा (सहावी फेरी )
आदित्य ठाकरे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) – २१७२५
मिलिंद देवरा -(शिवसेना शिंदे गट)- २१०७२
संदीप देशपांडे (मनसे) – ९१९०
Mumbai Konkan Region Election Results 2024 Live Updates : मुंबईसह ठाणे कोकणात महायुतीला ५५ जागांवर आघाडी, मविआला केवळ १३ जागांकडून आशा
मुंबईसह ठाणे कोकणात महायुतीला ५५ जागांवर आघाडी, मविआला केवळ १३ जागांवर आघाडी मिळाली आहे. मविआसाठी मुंबईतील परिस्थिती गंभीर आहे. शहरातील ३६ पैकी २२ जागांवर महायुतीला आघाडी मिळाली आहे. तर मविआला केवळ १० जागांवर आघाडी मिळाली आहे.
भांडुप पश्चिम (आठवी फेरी)
रमेश कोरगावकर आघाडीवर ६७५
अशोक पाटील पिछाडीवर
अशोक पाटील (शिंदे गट)-२८४६२
रमेश कोरगावकर-(ठाकरे गट)-२९१३७
शिरीष सावंत (मनसे)-६५८४
विक्रोळी विधानसभा (अकरावी फेरी)
सुनील राऊत आघाडीवर १०७२२
सुवर्णा करंजे पिछाडीवर
१) विश्वजित ढोलम – १२२५७
२) सुनील राऊत – ४०८२०
३) सुवर्णा करंजे – ३००९८
४) नोटा – १०५२
एकूण मते – ८७४५९
माहीम मतदारसंघ (नववी फेरी)
महेश सावंत- २६०००
सदा सरवणकर- २०२००
अमित ठाकरे- १३८९४
प्रकाश फातरपेकर- २०६६०
तुकाराम काते- २३०२६
माऊली थोरवे- २४६३
दीपक निकाळजे- ४९८३
तुकाराम काते आघाडीवर
घाटकोपर पश्चिम (सहावी फेरी)
भाजपचे राम कदम आघाडीवर २००४
संजय भालेराव पिछाडीवर
राम कदम १७८८१
संजय भालेराव १५८७७
गणेश चुक्कल ८०६८
माहीममध्ये महेश सावंत कार्यकर्त्यांची गर्दी
माहिम विधानसभा (पाचवी फेरी)
शिवसेना (ठाकरे गट)- महेश सावंत- १६८४६
शिवसेना (शिंदे गट)- सदा सरवणकर- ९२१०
मनसे- अमित ठाकरे- ६६४२
७६३६ मतांनी आघाडीवर
विक्रोळी विधानसभा (दहावी फेरी)
सुनील राऊत आघाडीवर १०६१८
सुवर्णा करंजे पिछाडीवर
१) विश्वजित ढोलम – ११६१५
२) सुनील राऊत – ३७७९०
३) सुवर्णा करंजे – २७१७२
४) नोटा – ९९६
Maharashtra Assembly Election Results 2024 : उरण ५ वी फेरी भाजपचे महेश बालदी १७९५ ची आघाडी
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर जल्लोष
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर जल्लोष
#WATCH मुंबई: महाराष्ट्र में प्रचंड बहुमत के साथ महायुति की जीत पर शिवसेना कार्यकर्ताओं ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के आवास के बाहर जश्न मनाया। pic.twitter.com/sBJwhETCGO
— ANI_HindiNews (@AHindinews) November 23, 2024
Malabar Hill – मंगलप्रभात लोढा विजयी
Malabar Hill – मलबार हिल मतदारसंघात मंगलप्रभात लोढा विजयी
दहिसर (सातवी फेरी)
भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर
मनीषा चौधरी ३६३३७
विनोद घोसाळकर १८८५४
मनीषा चौधरी १७४८३ मतांनी आघाडीवर
अनुशक्तीनगर विधानसभा (अकरावी फेरी)
फहाद अहमद (राष्ट्रवादी शरद पवार) – ३३६४२
सना मलिक (राष्ट्रवादी)- २७८२०
नवीन आचार्य (मनसे) – १५९६४
सतीश राजगुरू (वंचित) २९३९
फहाद अहमद – ५८२२ मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : मंदा म्हात्रे – २८९९ आघाडीवर
बेलापूर – ११ वी फेरी ..
एकूण मते ३६४८३
एकूण मते – ३३५४८
मंदा म्हात्रे – २८९९ आघाडीवर
Nala Sopara Assembly Election Results 2024 : नालासोपाऱ्यात चुरशीची लढाई
नालासोपारा मतदारसंघात भाजपाचे राजन नाईक आघाडीवर, बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर पिछाडीवर आहेत.
भांडुप पश्चिम (सातवी फेरी)
रमेश कोरगावकर आघाडीवर २२२
अशोक पाटील पिछाडीवर
अशोक पाटील (शिंदे गट) – २४८५८
रमेश कोरगावकर-(ठाकरे गट) – २५०६७
शिरीष सावंत (मनसे) – ५०११
विर्ले पार्ले (सातवी फेरी)
भाजपचे पराग अळवणी -18319 मतांनी आघाडीवर
ठाकरे गटाचे संदीप नाईक पिछाडीवर
पराग अळवणी – 34347
संदीप नाईक – 16028
दहिसर विधानसभा (पाचवी फेरी)
1- विनोद घोसालकर (शिवसेना ठाकरे गट)- 14397
2- मनीषा चौधरी (भाजपा)- 26407
3- राजेश एरुणकर (मनसे)- 1617
4- ममता शर्मा – 162
5 अशोक गुप्ता- 40
6- कल्पेश पारिख- 39
लिड- 8010
Maharashtra Assembly Election Results 2024 : पनवेल – आठव्या फेरी अखेरच्या मतमोजणीत भाजपचे प्रशांत ठाकूर ११,६३८ मतांनी आघाडीवर
विक्रोळी विधानसभा (नववी फेरी)
सुनील राऊत आघाडीवर १०३६४
सुवर्णा करंजे पिछाडीवर
१) विश्वजित ढोलम – १०२१३
२) सुनील राऊत – ३४३६३
३) सुवर्णा करंजे – २३९९९
४) नोटा – ९२६
एकूण मते – ७२८१४
वांद्रे पूर्व (सातवी फेरी)
ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई ४६३० मतांनी आघाडीवर
अजित पवार गटाचे झिशान सिद्दिकी पिछाडीवर
वरुण सरदेसाई – २०१७८
झिशान सिद्दिकी – १५५४८
Maharashtra Assembly Election Results 2024 : भाजपचे राजन नाईक १ हजार ७६ मतांनी पुढे
नालासोपारा ५ वी फेरी (अधिकृत)
राजन नाईक- ४० ५६५
क्षितिज ठाकूर- ३९ ४९८
Maharashtra Assembly Election Results 2024 : उरण -चौथ्या फेरीत महेश बालदी यांची १४१४ मतांनी आघाडी
Maharashtra Assembly Election Results 2024 : उरणमध्ये महेश बालदी आणि प्रितम म्हात्रे यांच्यात चढाओढ मनोहर भोईर तिसऱ्या क्रमांकावर
चेंबूर (सातवी फेरी)
प्रकाश फातरपेकर 19238
तुकाराम काते- 17719
माऊली थोरवे- 2035
दीपक निकाळजे 9923
प्रकाश फातरपेकर आघाडीवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : सावंतवाडी मतदारसंघात १२ फेरी अखेर दिपक केसरकर २० हजार ३४७ मतांनी आघाडीवर
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे.१२ फेरी अखेर दिपक केसरकर २० हजार ३४७ मतांनी आघाडीवर आहेत.
राज्यातील पहिला निकाल जाहीर; श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे विजयी
राज्यातील पहिला निकाल जाहीर; श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आदिती तटकरे विजयी झाल्या आहेत.
Maharashtra Assembly Election Results 2024 : भाजपच्या स्नेहा दुबे आता १ हजार ५१४ मतांनी आघाडीवर
वसई विधानसभा बाराव्या फेरी नंतर एकूण-
विजय पाटील (काँग्रेस) – ३२०७२
हितेंद्र ठाकूर (बविआ) -३२२४६
स्नेहा दुबे (भाजप) ३३७६०
नोटा १०६७