Metro In Dino Box Office Collection Entertainment News Updates 6 July 2025 : अनुराग बासू दिग्दर्शित ‘लाइफ इन अ मेट्रो’ हा सिनेमा २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर आता तब्बल १८ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट आला आहे. हा सिनेमा अलीकडच्या काळातील नातेसंबंधांवर भाष्य करतो. चित्रपट समीक्षकांकडून या सिनेमाचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फजल, फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता आणि अनुपम खेर असे दमदार कलाकार एकत्र झळकले आहेत.
‘मेट्रो इन दिनो’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ३.५ कोटींची कमाई केली आहे. तर, दुसऱ्या ( शनिवार ५ जुलै ) दिवशी या सिनेमाने फक्त ६ कोटींचा गल्ला जमावल्याची माहिती सॅकनिल्कने दिली आहे. त्यामुळे सिनेमाचं एकूण कलेक्शन ९.५ कोटी एवढं झालं आहे.
प्रेक्षकांचा हळुहळू मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता येत्या काही दिवसांत या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषत: या सिनेमाचं संगीत सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे.
Entertainment New Updates 6 July 2025
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ फेम मानसी कुलकर्णी १० वर्षे टेलिव्हिजनपासून का दूर होती? म्हणाली, “माझ्या खासगी आयुष्यात…”
“मतदारांनी त्यांना हाकलून लावले”, विनोद खन्नांबद्दल राजेश खन्ना म्हणालेले, “हे पाप…”
“मला असहाय्य वाटत होते…”, अजय देवगण आणि YRF मधील झालेल्या वादाबद्दल काजोल म्हणाली, “अशा परिस्थितीत…”
‘पारू’ फेम दामिनीने शेअर केला सावित्री आत्यासह व्हिडीओ; अभिनेत्री श्रुतकीर्ती सावंत म्हणाली….
रितेश देशमुख-प्रीती झिंटाच्या ‘त्या’ व्हिडीओवर जिनिलियाने सोडले मौन; म्हणाली, “आमच्या दोघांना या गोष्टीचा…”
श्रद्धा कपूरने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; नेटकऱ्यांना दिसला कथित बॉयफ्रेंडचा चेहरा, म्हणाले…
“आई वडील हे आपल्यासाठी शेवटपर्यंत…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम प्रसाद लिमये म्हणाला, “त्यांना चुकूनही कधी…”
“निरोप घेण्याची वेळ…”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका संपल्यावर बालकलाकार झाली भावुक! म्हणाली, “सई या पात्राने…”
लांब केस, दाढी अन्…; रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’चा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
कपिल शर्माने ‘या’ देशात पत्नीसह सुरू केला कॅफे; शेअर केले फोटो
Video : एक नंबर, तुझी कंबर! ‘पारू’ मालिकेतील खलनायिकेचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
विवेक ओबेरॉयने अभिनयापासून दूर राहूनही एका वर्षात कमावले ‘इतके’ कोटी; म्हणाला, “पैसे गुंतवण्यात…”
“प्रत्येक जन्मात मी तुला…”, पराग त्यागी शेफालीच्या आठवणीत झाला भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाला…
“सावकाराच्या तुकड्यांवर दोनचार सोडले तर…”, मराठी लेखकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले…
Video: “नृत्यामधूनी मी ही केली आषाढीची वारी…”, ‘लाखात एक आमचा दादा’ फेम मृण्मयी गोंधळेकरने ‘श्रीरंग विठ्ठला’ गाण्यावर सादर केले खास नृत्य
लक्ष्मी निवास : “तुम्हाला पळवणार…”, लक्ष्मीची होणार कडकलक्ष्मी; नेमकं काय घडणार? नेटकरी म्हणाले, “आक्कासाहेब परत…”
७० कोटींच्या सी-फेसिंग बंगल्यात राहते रवीना टंडन; एकूण संपत्ती किती? आकडा वाचून थक्क व्हाल
मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी सुरू होणार ‘चला हवा येऊ द्या’! नव्या पर्वात झळकणार ‘हे’ कलाकार, कोणत्या मालिकेची वेळ बदलणार?
‘मेट्रो इन दिनो’ सिनेमाचं संगीत प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे. एक युजर लिहितो, “सिनेमा पाहताना एकदा वेगळाच अनुभव येतो…या चित्रपटामुळे प्रेम, नातेसंबंधांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळेल.” तर, दुसरा युजर म्हणतो, “काही ठिकाणी सिनेमा हळुहळू पुढे जातोय असं वाटेल पण, एवढं नक्की सांगतो हा सिनेमा प्रत्येकाने जरूर पाहावा.”
#MetroInDino : ⭐⭐⭐½
— Asad (@KattarAaryan) July 2, 2025
Metro… In Dino is a heartwarming and nicely shot film about different people and their relationships in a big city. It’s a sequel to Life in a… Metro, and it has that same emotional vibe.
The music by #Pritam is really good and adds a nice feel to the… pic.twitter.com/bGhvujijoz
चित्रपटाच्या म्युझिकने मन जिंकलं
No one in Hindi Cinema integrates music in the narrative better than Anurag Basu! #MetroInDino
— ANMOL JAMWAL (@jammypants4) July 4, 2025
Metro In Dino सिनेमा प्रेक्षकांना कसा वाटला?
एक दिल को छू लेने वाला सिनेमाई अनुभव… एक ऐसी फिल्म जो आपके साथ रहती है – खासकर शहरी दर्शक, गहराई से जुड़ेंगे।
— Uttam (@Utms_786) July 4, 2025
⭐⭐⭐?#OneWordReview…#MetroInDino #AnuragBasu #MetroInDinoReview pic.twitter.com/RYAKvduOOS
Metro In Dino सिनेमाने २ दिवसांत किती कोटींची कमाई केली?
Metro In Dino Box Office Collection Day 2 : अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनो’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ९.५ कोटी कमावल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे.
पहिला दिवस – ३.५ कोटी
दुसरा दिवस – ६ कोटी
‘लाइफ इन अ मेट्रो’ नंतर तब्बल १८ वर्षांनी, दिग्दर्शक अनुराग बासू प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा ‘मेट्रो इन दिनो’ हा सिनेमा घेऊन आले आहेत. हा चित्रपट नातेसंबंधांवर भाष्य करतो.