• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. salman khan aryan khan karan johar attend chunky panday pre birthday party see photos yps

चंकी पांडेच्या प्री-बर्थ डे पार्टीला बॉलिवूडमधील ‘या’ सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी, पाहा फोटो –

अभिनेता चंकी पांडे सोमवारी २६ सप्टेंबर रोजी ६० वर्षांचा होणार आहे.

September 25, 2022 14:53 IST
Follow Us
  • अभिनेता चंकी पांडे सोमवारी २६ सप्टेंबर रोजी ६० वर्षांचा होणार आहे. त्याने वाढदिवसाआधी जवळच्या मित्रांसाठी प्री-बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते.
    1/12

    अभिनेता चंकी पांडे सोमवारी २६ सप्टेंबर रोजी ६० वर्षांचा होणार आहे. त्याने वाढदिवसाआधी जवळच्या मित्रांसाठी प्री-बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते.

  • 2/12

    या पार्टीमध्ये त्याची लाडकी लेक अनन्या तिच्या मित्रमैत्रिणींसह हजर होती.

  • 3/12

    सलमान खानने चंकी पांडेच्या बर्थडे पार्टीमध्ये ग्रॅंड एन्ट्री घेतली.

  • 4/12

    शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील पार्टीमध्ये उपस्ठित होता.

  • 5/12

    जॅकी श्रॉफ चंकी पांडेच्या प्री-बर्थ डे पार्टीमध्ये पोहोचले.

  • 6/12

    करन जोहर स्टायलिश कपड्यांमध्ये चंकी पांडेच्या प्री-बर्थ डे मध्ये उपस्थित होता.

  • 7/12

    नेहा धुपियाने पती अंगद बेदीसह कॅमेरासमोर पोझ दिली.

  • 8/12

    ‘फॅब्यूलस लाईफ ऑफ बॉलीवूड वाईफ्स’ फेम महीप कपूर पती संजय कपूरसह पोझ देताना दिसली.

  • 9/12

    चंकी पांडेची लेक अनन्या पांडे पार्टीला पोहोचली.

  • 10/12

    झायेद खान आणि त्याची पत्नी मलाईका देखील या पार्टीमध्ये उपस्थित होते.

  • 11/12

    आयुष शर्मा स्वत: गाडी चालवत चंकी पांडेच्या प्री-बर्थ डे पार्टीमध्ये एन्ट्री घेताना.

  • 12/12

    ‘फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाईफ्स २’ च्या काही भागांमध्ये चंकी पांडे दिसला होता. या शोमध्ये त्याची पत्नी भावना पांडे प्रमुख भूमिकेत आहे. सर्व फोटो – वरिंद्र चावला/ Varinder Chawla


TOPICS
अनन्या पांडेAnanya Pandayआर्यन खानAryan Khanकरण जोहरKaran Joharजॅकी श्रॉफJackie Shroffट्रेंडिंग न्यूजTrending Newsनेहा धुपियाNeha DhupiaबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsमनोरंजन बातम्याEntertainment Newsसलमान खानSalman Khan

Web Title: Salman khan aryan khan karan johar attend chunky panday pre birthday party see photos yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.