scorecardresearch
Award Trophy
Chetak
Screen
Co Presented
By
Campa

आर्यन खान

शाहरुख खानचा (Sharukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) मागच्या वर्षांपासून प्रकाशझोतामध्ये आहे. त्याचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. मुंबईमधील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तो लंडनला गेला. २०१६ मध्ये त्याने सेव्हनॉक्स स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून पदवी मिळवली. पुढे तो मायदेशी परतला. २००१ मध्ये त्याने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटामध्ये काही सेकंदांसाठी तो झळकला होता. <br />
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ या चित्रपटामधील ‘सिम्बा’ या प्रमुख पात्राला त्याने आवाज दिला. करोना काळामध्ये आर्यन खान खूप चर्चेत होता. एका क्रूझवर मित्रासह पार्टी करत असताना अमली पदार्थ विरोधी पथकाने त्या क्रूझवर छापा मारला. तेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तेथे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडले होते. या प्रकरणी आर्यनसह क्रूझवर उपस्थित असणाऱ्यांवर खटले भरवण्यात आले. काही महिन्यांसाठी त्याला तुरंगवासाची शिक्षा भोगावी लागली. मार्च २०२२ मध्ये पुराव्यांअभावी आर्यनची सुटका करण्यात आली.

तो अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आर्यन लेखक म्हणून शाहरुखच्या निर्मिती संस्थेमध्ये काम करत आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने स्वत:चा व्होडका ब्रँड बाजारात आणणार आहे.
Read More
Sameer Wankhede Aryan Khan Case Bombay High Court | SRK Bribery Allegation Sameer Wankhede CBI | Cordelia Cruise Drug Case Mumbai | IRS Sameer Wankhede Legal News Marathi
आर्यन खान अटक प्रकरण : “मी शाहरुख खानकडे लाच मागितली नाही, घेतलीही नाही!” समीर वानखेडे यांचा उच्च न्यायालयात दावा…

आपण निष्पक्षपातीपणे अमलीपदार्थ तस्करीचे रॅकेट उघड केले असून राजकीय सूडबुद्धीने आपल्याला खोट्या आरोपांत गोवण्यात आल्याचा दावा समीर वानखेडे यांनी सोमवारी…

aryan-shahrukh-khan-manoj-pahwa
“आर्यन खान असेल त्याच्या घरात…”, ज्येष्ठ अभिनेत्याने सांगितला शाहरुख खानच्या मुलाबरोबर काम करण्याचा अनुभव

Manoj Pahwa shares experience of working with Aryan Khan: “तुमच्या तोंडून शिव्या…”, ज्येष्ठअभिनेत्याला आर्यन खान काय म्हणालेला? खुलासा करत म्हणाले,…

Sameer Wankhede claim he getting threats from Pakistan UAE after suing Aryan Khan for Bads of Bollywood marathi news
Sameer Wankhede : आर्यन खानविरोधात कोर्टात गेलेल्या समीर वानखेडेंना पाकिस्तानातून धमक्या; म्हणाले, ‘या लढ्यात काहीही झाले तरी…’

आर्यन खानविरोधात कोर्टात गेलेल्या समीर वानखेडेंना पाकिस्तानातून धमक्या दिल्या जात असल्याची बाब समोर आली आहे.

Sameer Wankhede defamation case Bads of Bollywood
बॅड्स ऑफ बॉलिवूड विरुद्ध समीर वानखेडे प्रकरणात शाहरुख खानच्या कंपनीला उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

Bads of Bollywood vs Sameer Wankhede: दिल्ली उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतर प्रतिवादींना सात दिवसांच्या आत त्यांचे उत्तर…

Sameer Wankhede claims one can get arrested on drug charges without possessing anything
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात ‘बळीचा बकरा’ नव्हता; समीर वानखेडेंचं वक्तव्य, शाहरुख खानबरोबरच्या ‘त्या’ लीक चॅट्सबद्दल म्हणाले…

Sameer Wankhede in Aryan Khan Case: आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज नसताना त्याला २५ दिवस कोठडीत का ठेवण्यात आलं?

Sameer Wankhede
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’विरोधातील मानहाणीचा खटला फेटाळल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Sameer Wankhede: आर्यन खानच्या नेटफ्लिक्सवरील मालिकेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेला त्यांचा मानहानीचा खटला फेटाळल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Sameer Wankhede and Aryan Khan
आर्यन खान विरोधात कोर्टात जाणारे समीर वानखेडे कोण आहेत? Ba**ds Of Bollywood या वेबसीरिजमध्ये नेमकं काय खटकलं?

समीर वानखेडे यांनी आर्यन खान आणि शाहरुख खान यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

aryan khan movie promotional dance number of Tamannaah bhatia ghafoor
Video : आर्यन खानच्या सीरिजमध्ये तमन्ना भाटियाचं जबरदस्त आयटम साँग! एकत्र झळकले ३ खलनायक, मात्र आहे ‘असा’ ट्विस्ट

आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये तमन्ना भाटियाचं जबरदस्त गाणं, Video मध्ये दिसली ‘या’ ३ खलनायकांची झलक, पाहा…

CBI's assurance after High Court's displeasure
समीर वानखेडेंविरुद्धचा तपास तीन महिन्यांत पूर्ण करणार…

क्रुझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी आर्यन याची सुटका करण्यासाठी वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोप आहे.…

ncp leader nawab malik cleared as mohit kamboj withdraws defamation case Mumbai
मानहानीची फौजदारी तक्रार, कंबोज यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर मलिक यांच्याविरुद्धचा खटला बंद

तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याने मलिक यांची मानहानीच्या फौजदारी खटल्यातून निर्दोष सुटका झाली आहे.

Sameer Wankhede statement on Aryan Khan case
Sameer Wankhede : समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणाबाबत म्हणाले, “मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा…”

समीर वानखेडे म्हणाले आर्यन खानला अटक केल्याचा मला मुळीच पश्चात्ताप वगैरे नाही.

Sameer Wankhede on Aryan Khan case calls Shah Rukh Jawan dialogues cheap
“करिअरमधील सर्वात लहान प्रकरण”, समीर वानखेडेंचे आर्यन खानबद्दल वक्तव्य; शाहरुखच्या डायलॉगबद्दल म्हणाले, “थर्ड क्लास…”

Sameer Wankhede on Aryan Khan drugs case : फक्त सेलिब्रिटींना टार्गेट करण्याच्या टीकेवर समीर वानखेडे यांनी दिलं उत्तर

संबंधित बातम्या