• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone to shahrukh khan first salary of bollywood superstars spl

‘या’ बॉलीवूड स्टार्सचा पहिला पगार पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही, शाहरुख खानचे मानधन फक्त…

Bollywood superstars first salary: आज बॉलिवूडचे मोठे स्टार प्रत्येक चित्रपटासाठी करोडो रुपये घेत आहेत. या स्टार्सनी आपलं करिअर सुधारण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली आहे. अशा परिस्थितीत काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पहिल्या कमाईबद्दल जाणून घेऊया.

Updated: August 9, 2024 21:20 IST
Follow Us
  • Deepika Padukone
    1/9

    दीपिका पदुकोण
    दीपिका पदुकोणला मॉडेल म्हणून तिच्या पहिल्या असाइनमेंटसाठी 2000 रुपये मिळाले. (फोटो स्रोत: @deepikapadukone/instagram)

  • 2/9

    पंकज त्रिपाठी
    पंकज त्रिपाठी जेव्हा पहिल्यांदा टीव्ही शोमध्ये दिसला तेव्हा त्याला 1700 रुपये मानधन मिळाले. (फोटो स्रोत: @pankajtripathi/instagram)

  • 3/9

    अमिताभ बच्चन
    चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी कोलकाता येथील बर्ड अँड कंपनीमध्ये बिझनेस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले होते. येथे बिग बींना 1640 रुपये पगार मिळत होता. (फोटो स्रोत: @amitabhbachchan/instagram)

  • 4/9

    आमिर खान
    आमिर खानला त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ मध्ये मुख्य नायकाची भूमिका करण्यासाठी दरमहा फक्त 1,000 रुपये मानधन मिळत असे. (फोटो स्रोत: @amirkhanactor_/instagram)

  • 5/9

    अक्षय कुमार
    एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करताना अक्षय कुमारला पहिला पगार मिळाला, तो 150 रुपये होता. (फोटो स्रोत: @akshaykumar/instagram)

  • 6/9

    हृतिक रोशन
    हृतिक रोशनने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती, तो पहिल्यांदा ‘आशा’ चित्रपटात जितेंद्रसोबत डान्स नंबर करताना दिसला होता. यासाठी त्याला 100 रुपये मानधन मिळाले होते. त्यावेळी त्याचे वय 6 वर्षे होते. (फोटो स्रोत: @hrithikroshan/instagram)

  • 7/9

    सलमान खान
    सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याची पहिली नोकरी बॅकग्राउंड डान्सरची होती आणि त्यासाठी त्याला ७५ रुपये मिळायचे. (फोटो स्रोत: @beingsalmankhan/instagram)

  • 8/9

    शाहरुख खान
    शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते की, पंकज उधास यांच्या कॉन्सर्टमध्ये जेव्हा त्याने खुर्चीची व्यवस्था करण्याचं काम केले तेव्हा त्याला 50 रुपये पहिला पगार म्हणून मिळाले. (फोटो स्रोत: @shahrukh__khan__fanclub/instagram)

  • 9/9

    हे देखील वाचा : ज्येष्ठ बालीवूड अभिनेत्री रेखा अनेक वर्ष चित्रपटांपासून दूर मात्र कमाई सुरूच तर ‘इतकी…

TOPICS
अक्षय कुमारAkshay Kumarअमिताभ बच्चनAmitabh Bachchanआमिर खानAamir Khanदीपिका पदुकोणDeepika Padukoneपंकज त्रिपाठीPankaj TripathiमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi NewsरेखाRekhaशाहरुख खानShahrukh Khanसलमान खानSalman Khanहृतिक रोशनHrithik Roshan

Web Title: Deepika padukone to shahrukh khan first salary of bollywood superstars spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.