• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. diwali 2024 released big films from bollywood to south singham again bhool bhulaiyaa 3 spl

चित्रपटप्रेमींसाठी ही दिवाळी आहे धमाकेदार, बॉलिवूड व साऊथमधील ‘हे’ तगडे चित्रपट होत आहेत प्रदर्शित

Diwali 2024: दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहेत. याच दिवशी अनेक साउथ चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित होतील. जाणून घेऊया या यादीमध्ये कोणते चित्रपट आहेत.

October 31, 2024 20:33 IST
Follow Us
  • diwali 2024 released big films, diwali 2024
    1/9

    Diwali 2024: दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहेत. याच दिवशी अनेक साउथ चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित होतील.

  • 2/9

    चला तर मग जाणून घेऊया या यादीमध्ये कोणते चित्रपट आहेत. (Photo: Kavin M/Insta)

  • 3/9

    सिंघम अगेन: अजय देवगण, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, करीना कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर सिंघम अगेन १ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. (Photo: Rohit Shetty/Insta)

  • 4/9

    आम्रन : हा साऊथ चित्रपट आज ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. (Photo: Sivakarthikeyan Doss/Insta)

  • 5/9

    भुल भुलैया ३ : कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन स्टारर भुल भुलय्या ३ देखील १ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. (Photos: kartikaaryan/Insta)

  • 6/9

    ब्लडी बॅगर : शिवबालन मुथुकुमार दिग्दर्शित, ब्लडी बॅगर ३१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट एका आळशी भिकाऱ्याच्या कथेभोवती फिरतो. यात केविन, रेडिन किंग्सले, पृथ्वी राज आणि सुनील सुखदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Photo: Kavin M/Insta)

  • 7/9

    ब्रदर : तमिळ कॉमेडी चित्रपट ब्रदर दिवाळीच्या मुहूर्तावर ३१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. (Photo: Screen Seen/Insta)

  • 8/9

    लकी बास्कर : लकी बास्कर हा एक तेलुगू भाषेतील ड्रामा थ्रिलर चित्रपट आहे. ज्यामध्ये दुलकर सलमान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. (Photo: Dulkar Salman/Insta)

  • 9/9

    हेही पाहा – Photos : प्रिया वॉरियरचे दिवाळी फोटोशूट व्हायरल, बोल्ड अदांसह चाहत्यांना दिल्या ‘हटके’ शुभेच्छा

TOPICS
अजय देवगणAjay Devgnकार्तिक आर्यनKartik Aaryanदिवाळी २०२४Diwali 2024दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixitविद्या बालनVidya Balan

Web Title: Diwali 2024 released big films from bollywood to south singham again bhool bhulaiyaa 3 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.