scorecardresearch

विद्या बालन

विद्या बालन ही बॉलिवूडमधील विविध व्यक्तिरेखा साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरुवात करण्यापूर्वी तिने अनेक जाहिरातींमध्ये छोट्या भूमिकाही केल्या. काही म्युझिक व्हिडीओमध्‍ये तिच्‍या पात्राची दखल घेतली गेली. विद्याला लहानपणापासूनच चित्रपटात करिअर करण्याची इच्छा होती आणि १९९५ च्या सिटकॉम हम पांचमध्ये तिने काम केलं. मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवून, तिने चित्रपटात करिअर सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ‘भालो थेको’ या बंगाली चित्रपटांतून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि तिचा पहिला हिंदी चित्रपट ‘परिणीता’मधील भूमिकेची खूप प्रशंसा झाली. यानंतर ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘भूल भुलैया’ या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. २०१२ च्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटामुळे विद्या खूप लोकप्रिय झाली. या चित्रपटातील तिचा बोल्ड अंदाज लोकांना चांगलाच पसंत पडला. विद्याने नंतर निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर लग्नगाठ बांधली.Read More
vidya-balan-maharashtrachi-hasyajatra-reel on Omkar Bhojne skit sai Tamhankar comment
विद्या बालनला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची भुरळ; ओंकार भोजनेच्या ‘या’ गाजलेल्या स्किटवर बनवलं भन्नाट रील, सई ताम्हणकर कमेंट करत म्हणाली…

Vidya Balan Maharashtrachi Hasyajatra Reel : विद्या बालने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या स्किटवर रील बनवलं आहे. यावर सई ताम्हणकर व…

A great interaction with ritesh deshmukh regarding upcoming raja shivaji marathi movie
Riteish Deshmukh : १० वर्षांचं स्वप्न, जिनिलीयाची खंबीर साथ, ‘असा’ घडला Raja Shivaji सिनेमा

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या…

Raja Shivaji Flim in Discussion
छत्रपती शिवरायांवरील कलाकृतींवरुन वाद का होतो? ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलरवरील उलटसुलट चर्चांचं गुऱ्हाळ काय?

रितेश देशमुखचा राजा शिवाजी हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन आणि टिझरवरुन उलटसुलट चर्चा…

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Trailer Launch | Sanjay Dutt as Afzal Khan | Abhishek Bachchan at Raja Shivaji Event | Vidya Balan in Raja Shivaji Marathi Movie
Raja Shivaji Movie : तारेतारकांच्या उपस्थितीत ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण; मराठीतील पहिल्या भव्यदिव्य ऐतिहासिकपटासाठी हिंदी-मराठी कलाकार…

अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाची पहिली झलक मुंबईत संजय दत्त आणि अभिषेक बच्चन…

paresh rawal vidya balan watch amruta subhash asen mi nasen mi drama actress shares post
परेश रावल यांचे मराठी रंगभूमीवरील प्रेम पुन्हा दिसलं, अमृता सुभाषच्या ‘या’ नाटकाला हजेरी; अभिनेत्री म्हणाली…

Paresh Rawal Watch Marathi Natak : अमृता सुभाषच्या नाटकाला परेश रावल अन् विद्या बालन यांची उपस्थिती; अभिनेत्री म्हणाली, “दिग्गज माणसं…”

vidya balan pratik gandhi kissing scene
“ती खूप…”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला विद्या बालनबरोबर पहिला किसिंग सीन करण्याचा अनुभव

Pratik Gandhi Vidya Balan Kissing Scene: अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका करणाऱ्या विद्या बालनबरोबर प्रतीकने केलेला त्याचा पहिला किसिंग सीन

Rekha
“रेखाने मला अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या शूटिंगच्या ठिकाणी बोलावले”, संगीतकाराने सांगितला ‘तो’ किस्सा

“रेखाने मला अमिताभ बच्चन यांच्या…”, प्रसिद्ध संगीतकार म्हणाले, “मी ते कधीही विसरणार नाही”

vidya balan
अभिनेत्रीने ३७ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या आईची केली भूमिका, लोक म्हणाले ‘करिअर संपलं’; चित्रपटाने जिंकलेले तब्बल १८ पुरस्कार

बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला हा सिनेमा, अभिनेत्रीच्या दमदार अभिनयाचं आजही होतं कौतुक

Vidhu Vinod Chopra asked Vidya Balan to get a nose job before Parineeta
“तुझं नाक लांब आहे, सर्जरी करून घे…”, विद्या बालनला दिग्दर्शकाने दिलेला सल्ला; अभिनेत्री म्हणालेली, “मी माझ्या चेहऱ्यावर…”

Vidhu Vinod Chopra asked Vidya Balan to get a nose job before Parineeta : विद्या बालनचा पहिला चित्रपट ‘परिणीता’ पुन्हा…

vidya balan kissing scene actor came eating chinise didnt brush teeth
चायनीज खाऊन, ब्रश न करता आला अन्…; इंटिमेट सीन शूट करताना अभिनेत्रीची झालेली ‘अशी’ अवस्था

“विद्या, मी खूप घाबरलोय. हा सीन आपण…”; संजय दत्त विद्या बालनला काय म्हणाला होता?

vidya balan mimic bhau kadam shares funny video soon
“काय समजलं?” विद्या बालनचा मराठमोळा अंदाज! भाऊ कदमची केली नक्कल, Video शेअर करत चाहत्यांना दिली ‘ही’ मोठी हिंट

Vidya Balan : अभिनेत्री विद्या बालनच्या मराठी रिल्सची चर्चा, भाऊ कदमची केली नक्कल, कॅप्शनने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

vidya balan dances on navari natali song
नवरी नटली, सुपारी फुटली! विद्या बालनचा मराठमोळा अंदाज, मराठी चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस, एक्स्प्रेशन्सने वेधलं लक्ष

Video : विद्या बालनने ‘नवरी नटली’ म्हणत मराठी गाण्यावर केला जबरदस्त डान्स! व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

संबंधित बातम्या