Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dangal to maharaja these 10 indian movies were a blockbuster in china spl

‘या’ 10 भारतीय चित्रपटांनी चीनी नागरिकांना लावलं वेड; केली रेकॉर्डब्रेक कमाई, आमिर खानच्या ‘दंगल’ने…

चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा आमिर खानचा दंगल सिनेमा आहे, किती केलेली आहे कमाई? जाणून घ्या आकडा (सर्व फोटो साभार- सोशल मीडिया)

January 18, 2025 18:47 IST
Follow Us
  • 10 Indian movies were a blockbuster in china
    1/11

    भारतीय चित्रपटांनी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. विशेषतः चीनमध्ये भारतीय चित्रपटांना खूप पसंत केले जाते. येथे आम्ही तुम्हाला अशा 10 भारतीय चित्रपटांबद्दल सांगत आहोत ज्यांनी चीनमध्ये सर्वाधिक कमाई केली आणि छाप सोडली.

  • 2/11

    Dangal (2016)
    आमिर खान प्रोडक्शन्स या चित्रपटाने चीनमध्ये 1305.29 कोटींची कमाई केली होती.

  • 3/11

    Secret Superstar (2017)
    या चित्रपटाने चीनमध्ये 757.1 कोटींची कमाई केली होती.

  • 4/11

    Andhadhun(2018)
    या चित्रपटाने चीनमध्ये 333. 32 कोटींची कमाई केली होती.

  • 5/11

    Bajrangi Bhaijaan (2015)
    या चित्रपटाने चीनमध्ये 295.76 कोटींची कमाई केली होती.

  • 6/11

    Hindi Medium (2017)
    या चित्रपटाने चीनमध्ये 219.17 कोटींची कमाई केली होती.

  • 7/11

    Hichki (2018)
    या चित्रपटाने चीनमध्ये 156.66 कोटींची कमाई केली होती.

  • 8/11

    PK (2017)
    या चित्रपटाने चीनमध्ये 128.58 कोटींची कमाई केली होती.

  • 9/11

    Mom (2017)
    या चित्रपटाने चीनमध्ये 110 कोटींची कमाई केली होती.

  • 10/11

    Toilet Ek Prem katha (2017)
    या चित्रपटाने चीनमध्ये 100.39 कोटींची कमाई केली
    रुपये कमावले होते. किती प्रेम

  • 11/11

    Maharaja (2023)
    या चित्रपटाने चीनमध्ये 91.65 कोटींची कमाई केली होती.

TOPICS
अक्षय कुमारAkshay Kumarआमिर खानAamir Khanइरफान खानIrrfan KhanचीनChinaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsराणी मुखर्जीश्रीदेवीSrideviसलमान खानSalman Khan

Web Title: Dangal to maharaja these 10 indian movies were a blockbuster in china spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.