• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections
  4. how many candidates of these parties are millionaires maharashtra assembly election 2024 spl

विधानसभा निवडणुकीत करोडपती उमेदवारांची संख्या मोठी, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार कोट्यधीश?

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार करोडपती आहेत?, याबद्दल जाणून घेऊयात.

Updated: November 19, 2024 16:14 IST
Follow Us
  • maharashtra vidhansabha election dates 2024
    1/12

    राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान उद्या (२० नोव्हेंबर) पार पडणार आहे.

  • 2/12

    २८८ मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य उद्या मतपेट्यांमध्ये कैद होईल.

  • 3/12

    दरम्यान, यंदाची राज्यातील निवडणूक जास्त रंगतदार आहे. त्यामागील कारण म्हणजे महायुती आणि महविकास आघाडीतील लक्षवेधी जागावाटप. याशिवाय अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात आहेत.

  • 4/12

    तसेच मनसे, वंचित आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीही निवडणूक लढवत आहे त्यामुळे यंदाच्या निकालात काय घडणार याबद्दल नागरिकांमध्ये खूप उत्सुकता आहे.

  • 5/12

    दरम्यान या निवडणुकीच्या आखाड्यात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार करोडपती आहेत, याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • 6/12

    यंदा महायुतीतील भारतीय जनता पार्टी १४९ जागा लढवत आहे. या १४९ उमेदवारांपैकी १४४ उमेदवार करोडपती आहेत.

  • 7/12

    शिंदेंची शिवसेना यंदा ८१ जागा लढवत आहे. ८१ उमेदवरांपैकी ७९ उमेदवार करोडपती आहेत.

  • 8/12

    अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ५९ उमेदवार घेऊन या निवडणुकीत उतरली आहे. एकूण ५८ उमेदवार करोडपती आहेत.

  • 9/12

    महविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष यंदा १०१ जागा लढवत आहे. काँग्रेसच्या १०१ उमेदवारांपैकी ९४ उमेदवार करोडपती आहेत.

  • 10/12

    ठाकरेंची शिवसेना यंदा ९५ जागा लढवत आहे. शिवसेनेच्या ९५ उमेदवारांपैकी ९४ करोडपती आहेत.

  • 11/12

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ८४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामधील ८० उमेदवार करोडपती आहेत.

  • 12/12

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
    हेही पाहा – Photos : मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला, आसाममधील सफरीचे फोटो व्हायरल

TOPICS
काँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPमनसेMNSमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024राष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवारNCPSCPवंचित बहुजन आघाडीVBAविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024शिवसेनाShiv Senaशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBT

Web Title: How many candidates of these parties are millionaires maharashtra assembly election 2024 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.