• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lok sabha elections mumbai bollywood actress who cannot vote in the elections see photos dvr

PHOTOS: लोकसभा निवडणुकीसाठी ‘या’ बॉलीवूड अभिनेत्री मतदान करण्यास पात्र नाहीत; जाणून घ्या

बॉलीवूड इंडस्ट्रीमधल्या अशा काही अभिनेत्री आहेत ज्या या निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत.

April 30, 2024 22:30 IST
Follow Us
  • Lok Sabha elections mumbai bollywood actress who cannot vote in the elections
    1/9

    मुंबईत २० मे २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

  • 2/9

    बॉलीवूड इंडस्ट्रीमधल्या अशा काही अभिनेत्री आहेत ज्या या निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत. कारण या कलाकारांकडे भारतीय नागरिकत्व नाही आहे.

  • 3/9

    लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टकडे भारताचं नागरिकत्व नसून ब्रिटिशचं नागरिकत्व आहे.

  • 4/9

    जॅकलिन फर्नांडिसचा जन्म बहरैनमध्ये झाला आहे म्हणून ती श्रीलंकेची नागरिक आहे.

  • 5/9

    कतरिना कैफला सुद्धा मतदान करण्याचा अधिकार नाही कारण ती एक ब्रिटीश नागरिक आहे.

  • 6/9

    अभिनेत्री सनी लिओनीकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे.

  • 7/9

    नोरा फतेहीसुद्धा मतदान करू शकणार नाही कारण ती कॅनडाची नागरिक आहे.

  • 8/9

    अभिनेत्री इलियाना डिक्रुझ पोर्तुगालची नागरिक आहे.

  • 9/9

    नर्गिस फाखरीकडे अमेरिकाचं नागरिकत्व आहे. (All photos- Social Media)

TOPICS
आलिया भट्टAlia Bhattइलियाना डिक्रुझIleana Dcruzकतरिना कैफKatrina Kaifजॅकलिन फर्नांडिसJacqueline Fernandezनर्गिस फाखरीनिवडणूक २०२४Electionनोरा फतेहीNora FatehiबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionसनी लिओनीSunny Leone

Web Title: Lok sabha elections mumbai bollywood actress who cannot vote in the elections see photos dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.