• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 gujrat titans vs mumbai indians clash jasprit bumrah to shubman gill best performers from both teams spl

IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सच्या आजच्या निर्णायक सामन्यात ‘या’ खेळाडूंवर असेल सर्वांची नजर…

GT vs MI : हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळला जाईल. आपण या सामन्यात निर्णायक ठरु शकणाऱ्या खेळांडूवर एक नजर टाकू..

Updated: May 30, 2025 12:12 IST
Follow Us
  • Punjab Kings vs Royal Challengers Bangalore Live Match Score Updates in Marathi
    1/9

    आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर १ चा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 2/9

    स्थिरावलेला मुंबई इंडियन्स आणि दमदार सुरुवातीनंतर गेल्या काही सामन्यांत लय गमावून बसलेला गुजरात टायटन्स हे संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, शुक्रवारी ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात एकमेकांसमोर येणार आहे. हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळला जाईल. आपण या सामन्यात निर्णायक ठरु शकणाऱ्या खेळांडूवर एक नजर टाकू..(PTI Photo)

  • 3/9

    साई सुदर्शन
    गुजरात टायटन्सचा फलंदाज आणि यंदाच्या आयपीएलमधला ऑरेंज कॅपधारक संपूर्ण स्पर्धेत संघाच्या फलंदाजीचा कणा राहिला आहे. या फलंदाजाने १४ सामन्यांमध्ये पाच अर्धशतके आणि एका शतकासह ६७९ धावा केल्या आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 4/9

    शुभमन गिल
    गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि सध्याच्या आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज गिल संपूर्ण स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 5/9

    या फलंदाजाने १४ सामन्यांमध्ये ६४९ धावा केल्या आहेत, ज्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 6/9

    सूर्यकुमार यादव
    मुंबई इंडियन्सचा फलंदाज आणि यंदाच्या आयपीएलमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, सूर्यकुमार यादव, एमआयच्या फलंदाजीचा कणा आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 7/9

    या फलंदाजाने १४ सामन्यांमध्ये पाच अर्धशतकांसह ६४० धावा केल्या आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 8/9

    जसप्रीत बुमराह
    मुंबई इंडियन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये एमआयकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. या वेगवान गोलंदाजाने दहा सामन्यांमध्ये १७ बळी घेतले आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 9/9

    प्रसिद्ध कृष्णा
    गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज आणि यंदा आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने १४ सामन्यांमध्ये १८.९१ च्या सरासरीने २३ बळी घेतले आहेत. (Photo: IPL/Social Media) हेही पाहा- अंजली आणि सचिन तेंडुलकर यांच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण, पाहा लेक साराने शेअर केलेले Unseen Photos

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsगुजरात टायटन्सGujrat Titansजसप्रीत बुमराहJasprit Bumrahप्रसिद्ध कृष्णाPrasidh Krishnaमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indiansशुबमन गिलShubman Gillसूर्यकुमार यादवSuryakumar Yadav

Web Title: Ipl 2025 gujrat titans vs mumbai indians clash jasprit bumrah to shubman gill best performers from both teams spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.